अँड्रु जॅक्सन
Wikipedia कडून
अँड्रु जॅक्सन (मार्च १५, ई.स. १७६७ - जून ८. ई.स. १८४५) हा अमेरिकेचा सातवा अध्यक्ष होता.
जॅक्सनचा अध्यक्षपदाचा कार्यकाल ई.स. १८२९ ते ई.स. १८३७ इतका होता. हा न्यू ऑर्लिअन्सच्या लढाईचा विजेता सेनापती व डॅमोक्रॅटिक पक्षाच्या स्थापकांपैकी एक होता. जॅक्सनने अमेरिकन राजकारणात द्विपक्षीय पद्धति रुजवण्यात मोठा हातभार लावला.