Wikipedia:Community Portal
Wikipedia कडून
मराठी विकिपीडिया अद्यापि बाल्यावस्थेत, खरे म्हणजे अर्भकावस्थेत, आहे. आंतरजालाच्या अफाट विश्वात उपलब्ध असलेली माहिती आणि ज्ञान ह्यांच्या मानाने सद्याच्या मराठी विकिपीडियामधली माहिती आणि ज्ञान केवळ कणमात्र आहेत. पण हेही खरे की आंतरजालाद्वारे भारतीय भाषांमध्ये माहिती आणि ज्ञान पोचवण्याच्या प्रयत्नांत मराठी विकिपीडिया खचितच महत्वाची भूमिका पार पाडत आहे.
विकिपीडियाची व्याप्ती वाढविण्याकरता वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या जाणकार मंडळींच्या मदतीची नितांत गरज आहे. तुम्ही ह्या कामात मदत कराल अशी आम्ही आशा करतो. पुढे वाचा, चर्चा करा, ई मेल यादी
अनुक्रमणिका |
[संपादन] सूचना फळा
[संपादन] हार्दीक अभिनंदन
नवीन सदस्य कृष्णा लोंढे मराठी विकिपीडियावरील हजारावे सदस्य झाले आहेत. मराठी विकिपीडियाने आज हा टप्पा ओलांडल्या नंतर मला खुप आंनद होत आहे.कृष्णा लोंढे आणि समस्त विकिकरांचे हार्दीक अभिनंदन!!! Mahitgar ०९:०५, २३ फेब्रुवारी २००७ (UTC)
[संपादन] आवाहन
मराठी विकिपीडिया अद्यापि बाल्यावस्थेत, खरे म्हणजे अर्भकावस्थेत, आहे. आंतरजालाच्या अफाट विश्वात उपलब्ध असलेली माहिती आणि ज्ञान ह्यांच्या मानाने सद्यःच्या मराठी विकिपीडियामधली माहिती आणि ज्ञान केवळ कणमात्र आहेत. पण हेही खरे की आंतरजालाद्वारे भारतीय भाषांमध्ये माहिती आणि ज्ञान पोचवण्याच्या प्रयत्नांत मराठी विकिपीडिया खचितच महत्वाची भूमिका पार पाडत आहे.
विकिपीडियाची व्याप्ती वाढविण्याकरता वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या जाणकार मंडळींच्या मदतीची नितांत गरज आहे. तुम्ही ह्या कामात मदत कराल अशी आम्ही आशा करतो.
[संपादन] तुम्ही मुख्यत्वे तीन प्रकारांनी मदत करू शकता
१. माहिती आणि ज्ञान पुरवणे हे कोणत्याही ज्ञानकोशाचे उद्दिष्ट असते. तुमच्या क्षेत्रातले ज्ञान ह्या ज्ञानकोशाद्वारे तुम्ही लोकांना उपलब्ध करू शकता.
२.इंग्लिश आणि इतरही भाषांमधली विविध क्षेत्रांतली माहिती मराठीत भाषांतरित करून ह्या मराठी ज्ञानकोशात तुम्ही भर घालू शकता.
३. इतर लेखकांनी पुरवलेल्या माहितीत लहानमोठ्या चुका तुम्हाला आढळल्या तर त्या चुका तुम्ही दूर करू शकता. (अर्थात विकीच्या सर्वसाधारण तत्त्वांना धरून)
धन्यवाद.
[संपादन] आलेले सदस्य
- 'कोण कोण आलंय' हे कळावे म्हणून ही यादी आहे.या यादीतील् येतानाची नोंद करणे व जाताना नोंद वगळणे स्वतःची स्वतः करावयाची असल्यामुळे यादी अद्ययावत असेलच असे नाही. २ तासापेक्षा अधिक काळात संपादन न केलेल्या सद्स्याची नोंद वगळून यादी सतत अद्ययावत ठेवण्यास मदत करा.
Sr.No. | मी आलोय ~~~~ | माझे योगदान | माझ्या चर्चा | आज प्रकल्पात /वर्गीकरणात काम करण्याचा मानस आहे (Optional) |
१ | अभय नातू १७:२१, ७ मार्च २००७ (UTC) | विशेष:Contributions/अभय नातू | सदस्य चर्चा:अभय नातू | मार्च ७, क्रिकेट विश्वचषक, २००७, इतर |
२ | संकल्प द्रविड ०५:२२, ७ मार्च २००७ (UTC) | विशेष:Contributions/Sankalpdravid | सदस्य चर्चा:Sankalpdravid | इल्या रेपिन, इतर |
३ | Mahitgar १५:०३, ८ मार्च २००७ (UTC) | विशेष:Contributions/Mahitgar | सदस्य चर्चा:Mahitgar | Just around |
४ | Sign here | विशेष:Contributions/नाव | सदस्य चर्चा:नाव | प्रकल्प |
५ | Sign here | विशेष:Contributions/नाव | सदस्य चर्चा:नाव | प्रकल्प |
६ | Sign here | विशेष:Contributions/नाव | सदस्य चर्चा:नाव | प्रकल्प |
७ | Sign here | विशेष:Contributions/नाव | सदस्य चर्चा:नाव | प्रकल्प |
८ | Sign here | विशेष:Contributions/नाव | सदस्य चर्चा:नाव | प्रकल्प |
९ | Sign here | विशेष:Contributions/नाव | सदस्य चर्चा:नाव | प्रकल्प |
१० | Sign here | विशेष:Contributions/नाव | सदस्य चर्चा:नाव | प्रकल्प |
[संपादन] Abt a South Asian project
Plz visit
- this South Asian Project page for the development of South Asian languages and express yourself there.--Eukesh 16:47, 24 नोव्हेंबर 2006 (UTC)
[संपादन] मराठी विकिपीडियातील वाचनीय लेखांची सूची
- साहित्य
मराठा साम्राज्य, छत्रपती शिवाजीराजे भोसले, पु. ल. देशपांडे
- तंत्रज्ञान
संगणक टंक, ऑपरेटिंग सिस्टिम, मायक्रोसॉफ्ट विंडोज, लिनक्स
- पर्यटन
महाराष्ट्र पर्यटन, भारत पर्यटन
[संपादन] योगदान
- A novice was once curious about the nature of the Edit Count. He approached the Zen master and asked, "Zen master, what is the nature of the Edit Count?"
- "The Edit Count is as a road," replied the Zen master. "You must travel the road to reach your destination, and some may travel longer roads than others. But do not judge the person at your door by the length of the road he has travelled to reach you."
And the novice was Enlightened.
[संपादन] निशाण India Star
Introduced by Ganeshk and designed by DaGizza.
Syntax: साचा:Tlsp. It will produce:
The India Star | |
Your message here - Ganeshk (talk) 00:13, 25 September 2006 (UTC) |
[संपादन] निशाण of national merit
Syntax: [[Image:BoNM - India.png|thumb|left|Your message here. - ~~~~]]. It will produce:
[संपादन] करणे योग्य यादी
[संपादन] प्रकल्प
- मराठी विकिपीडिया प्रकल्प पाने
- मराठी विकिपीडिया प्रकल्प
- विशेष पृष्ठे
- अपूर्ण लेख
- [1]
- विकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प
- Wanted Categories
- विकिविद्यापीठ
[संपादन] प्राथमिकता
- Category:शुद्धलेखन
- विकिपीडिआ
-
- Privacy policy
-
- About Wikipedia
-
- Disclaimers
-
- विकिपीडिआ साहाय्य
[संपादन] इंग्रजी विकिपीडियातून भाषांतर करण्या योग्य लेख
- en:Wikipedia:Orphan
- en:Wikipedia_Machine_Translation_Project
- en:Wikipedia:Multilingual_coordination
- en:Marathi
- en:B._R._AmbedkarA request has been made for this article to be peer reviewed to receive a broader perspective on how it may be improved.
- Sudhir_Phadke this article is nominated for Indian Collaboration of the Week
[संपादन] Language
en:Human voice, en:Language, en:Natural language, en:Universal grammar, en:Natural language processing, en:Vocal folds, en:phonation, en:Phonetics, en:Semantics, en:Linguistics, en:Writing system, en:Alphabet, en:Articulatory phonetics, en:International Phonetic Association, en:International Phonetic Alphabet, en:Brahmic family, en:abugidas, en:Devanagari, en:Marathi, en:National Library at Calcutta romanization, en:ISO 15919, en:IAST, en:Shiva Sutra, en:morphology, en:diphthong, en:ASCII, en:ISCII, en:aspirated, en:voiced, en:Siddham, en:Nasalization, en:vowels,en:velar consonants, en:palatal consonants,en:retroflex consonants,en:dental consonants,en:bilabial consonants,en:approximants,en:sibilants, en:Wikipedia:Naming conventions (Indic)
[संपादन] संसाधने
[संपादन] मराठी विकिपीडिया-संबधित वाचनीय लेखांची सूची
- हा लेख अपूर्ण आहे, तो तुम्ही वाढवत रहा.
- वाचनीय :
[संपादन] इंग्रजी विकिपीडियातून भारत
[संपादन] The localisation of MediaWiki for the Marathi language
Hoi,
I have asked Nikerabbit to take the messages that have been localised here on the Marathi Wikipedia, and make them available in the MediaWiki software. I am really happy that he did this. This means that in a few days, all WMF projects will allow many of the messages to be used in Marathi .. you will have to select Marathi in your user preferences .. however many messages were not usable for technical reasons.
The messages can already be found here in "BetaWiki". It would be appreciated if you could work on the localisation of the messages in the BetaWiki. When this is done well, the missing messages will become part of MediaWiki as well.
Thanks, GerardM १५:३८, ७ मार्च २००७ (UTC)