ई.स. १५४२
Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी २ - इथियोपियात पोर्तुगालच्या सैन्याने बासेन्तेचा गड जिंकला.
- जून २७ - हुआन रॉद्रिगेझ काब्रियोने कॅलिफोर्नियावर स्पेनचे आधिपत्य जाहीर केले.
- डिसेंबर १४ - मेरी स्टुअर्ट (मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स) राणीपदी.
[संपादन] जन्म
[संपादन] मृत्यू
- डिसेंबर १४ - जेम्स पाचवा, स्कॉटलंडचा राजा.