ई.स. १७६१
Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणी घडामोडी
- जानेवारी १४ - पानिपतची तिसरी लढाई - अहमदशहा अब्दाली च्या सैन्याने मराठ्यांचा पराभव केला.
- जानेवारी १६ - ब्रिटीश सैन्याने पॉँडिचेरी फ्रांसकडून जिंकले.
[संपादन] जन्म
- जून ७ - जॉन रेनी, स्कॉटिश अभियंता.
[संपादन] मृत्यू
- जुलै १३ - तोकुगावा लेशिगे, जपानी शोगन.