ई.स. १७८२
Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- मार्च ८ - ग्नाडेहुटेनची कत्तल - ओहायोत ग्नाडेहुटेन येथे पेनसिल्व्हेनियाच्या नागरी दलाने १०० स्थानिक अमेरिकन व्यक्तिंचे डोके फोडून हत्या केली.
- जून २० - अमेरिकेच्या कॉँग्रेसने राष्ट्रमुद्रा ठरवली.
- नोव्हेंबर ३० - अमेरिकन क्रांति - पॅरिसमध्ये यू.एस. व ग्रेट ब्रिटनच्या प्रतिनिधींनी प्राथमिक संधी करार मान्य केला. या करारावर १७८३ मध्ये पॅरिसचा तह म्हणून शिक्का-मोर्तब झाले.