Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- मे ९ - ऑस्ट्रेलियाच्या संसदेचे नवीन राजधानी कॅनबेरा येथील पहिले अधिवेशन सुरू.
- मे ११ - चलत चित्र कला व विज्ञान अकादमीची स्थापना. ही संस्था दरवर्षी ऑस्कार पुरस्कार बहाल करते.
- मे १८ - मिशिगनच्या बाथ शहरात शाळेच्या अधिकाऱ्याने शाळेत ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट. ४५ ठार.
- मे ३१ - फोर्ड मोटर कंपनीची मॉडेल टी प्रकारची शेवटची कार तयार झाली. या प्रकारच्या एकूण १,५०,०७,००३ कार तयार केल्या गेल्या.
- जुलै २० - मायकेल पहिला रोमेनियाच्या राजेपदी.
- ऑगस्ट १ - चीनी गृहयुद्ध - नान्चांगचा उठाव.
- जुलै २० - फर्डिनांड, रोमेनियाचा राजा.
ई.स. १९२५ - ई.स. १९२६ - ई.स. १९२७ - ई.स. १९२८ - ई.स. १९२९