Web Analytics

See also ebooksgratis.com: no banners, no cookies, totally FREE.

CLASSICISTRANIERI HOME PAGE - YOUTUBE CHANNEL
Privacy Policy Cookie Policy Terms and Conditions
क्रिकेट - विकिपीडिया

क्रिकेट

Wikipedia कडून

गोलंदाज शॉन पोलॉक व फलंदाज मायकल हसी . पाढंरया रंगाची खेळपटटी दिसत आहे.
गोलंदाज शॉन पोलॉकफलंदाज मायकल हसी . पाढंरया रंगाची खेळपटटी दिसत आहे.
 दक्षिण आफ्रिका व  इंग्लंड दरम्यान २००५ मध्ये झालेला कसोटी सामना. काळी पॅंट घातलेले पंच आहेत. कसोटी सामने, प्रथम श्रेणी सामन्यां मध्ये खेळाडु पांढरे कपडे घालतात, चेंडू लाल असतो तर एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळाडु रंगीत कपडे घालतात व पांढरा चेंडु वापरल्या जातो.
दक्षिण आफ्रिका इंग्लंड दरम्यान २००५ मध्ये झालेला कसोटी सामना. काळी पॅंट घातलेले पंच आहेत. कसोटी सामने, प्रथम श्रेणी सामन्यां मध्ये खेळाडु पांढरे कपडे घालतात, चेंडू लाल असतो तर एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळाडु रंगीत कपडे घालतात व पांढरा चेंडु वापरल्या जातो.
 ऑस्ट्रेलिया व  भारत दरम्यानचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना. फलंदाजांनी पिवळे कपडे घातले आहेत तर क्षेत्ररक्षण करणारया संघानी आकाशी रंगाचे कपडे घातले आहेत.
ऑस्ट्रेलिया भारत दरम्यानचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना. फलंदाजांनी पिवळे कपडे घातले आहेत तर क्षेत्ररक्षण करणारया संघानी आकाशी रंगाचे कपडे घातले आहेत.
 इंग्लंड व  श्रीलंका दरम्यान आंतरराष्ट्रीय २०-२० सामना. सहसा हे सामने संध्याकाळी खेळवले जातात व अडीच ते तीन तास चालतात.
इंग्लंड श्रीलंका दरम्यान आंतरराष्ट्रीय २०-२० सामना. सहसा हे सामने संध्याकाळी खेळवले जातात व अडीच ते तीन तास चालतात.
पारंपारिक क्रिकेट चेंडु. पांढरया दोरयाला सीम असे म्हणतात. एकदिवसीय सामने सहसा प्रकाश झोतात खेळवले जातात, त्यामुळे पांढरा चेंडु वापरल्या जातो.
पारंपारिक क्रिकेट चेंडु. पांढरया दोरयाला सीम असे म्हणतात. एकदिवसीय सामने सहसा प्रकाश झोतात खेळवले जातात, त्यामुळे पांढरा चेंडु वापरल्या जातो.
क्रिकेट बॅट
क्रिकेट बॅट

क्रिकेट एक बॅट(फळी) आणि बॉल(चेंडू) ने खेळावयाचा खेळ आहे. क्रिकेटची सुरुवात इंग्लंड मध्ये झाली. ज्या देशावर ब्रिटीश राज्य (Commonwealth Countries) होते त्या देशात हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. भारतीय उपखंडात तर क्रिकेट हाच मुख्य खेळ आहे. लोकप्रिय आंतरराष्ट्रीय संघ इंग्लंड , ऑस्ट्रेलिया ,भारत ,पाकिस्तान ,वेस्ट ईंडिझ ,न्यूझीलँड ,दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश ,झिंबाब्वे, केन्या आहेत.

अनुक्रमणिका

[संपादन] इतिहास

असे मान्ले जाते कि ह्य खेळाची सुरवात इंग्लंड मधिल केंट व ससेक्स प्रांतात झाली. तेराव्या शतकात इंग्लंड चे युवराज एडवर्ड्स यांनी नेवेन्ड्न, केन्ट येथे क्रिकेट खेळल्याची नोंद आहे. ऑक्सफर्ड इंग्लिश शब्दकोशा प्रमाने १९५८ मध्ये सर्व प्रथम क्रिकेट या शब्दाची लिखित नॊंद झाली.

सतराव्या शतकात या खेळाची लोकप्रियता खुप वाढली. १८०० मध्ये खेळात खुप परिवर्तन झाले व हा खेळ इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ घोषित करण्यात आला.

१९६३ साली सामन्याचा निकाल लागण्याच्या द्रुष्टीने प्रत्येक डावात विशिष्ट षटके टाकण्याचा नियम आणला. हा क्रिकेट प्रकार खुप लोकप्रिय झाला व पुढे १९७१ मध्ये एकदिवसीय क्रिकेट या नावाने प्रसिध्द झाला. २००० साली क्रिकेटचा नविन प्रकार २०-२० क्रिकेटची सुरवात करण्यात आली.

[संपादन] उद्देश

फलंदाजी करणारया संघाचा उद्देश जास्तीत जास्त धावा करण्याचा असतो. जेंव्हा दोघे फलंदाज विरूध्द दिशेच्या यष्टी पर्यंत जातात तेव्हा १ धाव पुर्ण होते. सहसा फलंदाज जेव्हा चेंडु फलंदाजी करणारया फलंदाजाच्या बॅटला लागतो तेव्हांच धाव घेतात. जेव्हां फलंदाज चेंडु सीमापार करतो तेव्हा सुध्दा धावा मिळतात ( सहा धाव जेव्हा चेंडु जमिनीला न लागता जातो, नाहितर चार धावा). ह्या शिवाय गोलंदाजाने गोलंदाजीचे नियम तोडले तरी सुध्दा फलंदाजी करणारया संघास धाव मिळते.

गोलंदाजी करणारया संघाचा उद्देश दुसरया संघाच्या प्रत्येक फलंदाजाला बाद करणे असतो. फलंदाजाला वेगवेगळ्या प्रकारे बाद करता येउ शकते (त्रिफळाचीत, झेल,यष्टीचीत, एल.बी.ड्ब्ल्यु.,धावचीत).हा खेळ सहा चेंडुचे (legal) १ षटक या प्रमाने खेळल्या जातो. प्रत्येक षटकाच्या शेवटी गोलंदाजाचे end बदलले जातात व क्षेत्ररक्षण करणारया संघाचा नविन खेळाडु गोलंदाजीस येतो. ह्याच वेळेस पंच सुध्दा आपाआपली जागा बदलतात.

प्रत्येक फलंदाज बाद झाल्या नंतर त्याच्या संघातील नविन फलंदाज फलंदाजीस येतो. जेव्हा १० फलंदाज बाद होतात तेव्हा तो संघ all out झाला असे म्हणले जाते. ह्या नंतर फलंदाजी करणारा संघ गोलंदाजी करतो तर गोलंदाजी करनारा संघ फलंदाजी करतो.

जो संघ सर्वात जास्त धावा करतो त्याला विजयी घोषित केले जाते. क्रिकेट च्या वेगवेगळ्या प्रकारात सामना संपन्याचे मापदंड वेगवेगळे आहेत.

[संपादन] क्रिकॆटचे नियम

मेरिलबोन क्रिकेट क्लब ने सर्व महत्वाच्या क्रिकेट खेळणारया देशाशी विचार करून बनवलेल्या ४२ नियमांन नुसार हा खेळ खेळवण्यात येतो.

[संपादन] खेळाडु आणि अधिकारी

[संपादन] खेळाडु

प्रत्येक संघात ११ खेळाडु असतात. सर्व खेळाडुना फलंदाज अथवा गोलंदाज असे म्हणतात. सहसा प्रत्येक संघात पाच त सहा फलंदाज व पाच ते सहा गोलंदाज असतात. मैदानावर सर्व प्रमुख निर्णय संघाचा कर्णधार घेत आसतो. जो खेळाडु व्यवस्थित फलंदाजी व गोलंदाजी करतो त्याला All Rounder म्हणले जाते.

[संपादन] पंच

मैदानावर दोन पंच असतात. एक पंच गोलंदाज ज्या यष्टी जवळुण गोलंदाजी करत असतो तेथे उभा असतो तर दुसरा पंच क्षेत्ररक्षणाची जागा Square Leg ला उभा असतो. तिसरया पंचाला TV Umpire म्हणतात तर सामना अधिकारी सामना क्रिकेट्च्या नियमांन प्रमाने खेळवल्या जातोय याची खात्री करतो.


[संपादन] मैदान

मैदान हे सहसा गोल अथवा अंडाक्रुती असते. सहसा मैदानाचा व्यास १३७ मी ते १५० मी पर्यंत असतो. एका दोरीच्या साह्याने मैदनाची सीमा मांडली जाते.

[संपादन] खेळपट्टी

[संपादन] क्षेत्ररक्षण

The standard fielding positions in cricket
The standard fielding positions in cricket

[संपादन] सामन्यांचे स्वरूप

[संपादन] नाणेफेक

सामना सुरू होण्यापुर्वी दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक करतात. नाणेफेक जिंकणारा कर्णधार सुरवातीला फलंदाजी अथवा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतो. सर्व प्रथम गोलंदजी

[संपादन] डावाचा अंत

एक डाव संपतो जेव्हा,

  • दहा फलंदाज बाद होतात
  • फक्त एकच फलंदाज बाकी आहे जो फलंदाजी करु शकतो.
  • दुसरया संघाने पहिल्या संघापेक्षा जास्त धावा केल्या.
  • ठरवलेले षटके टाकुन झाली.
  • कर्णधाराने आपला डाव घोषित केला.

[संपादन] सामन्याचा कालावधी

सामन्यतह कसोटी सामने ३ ते ५ दिवस खेळवले जातात. दररोज कमीत कमी सहा तास खेळ होतो. दोन डावांन मध्ये मध्यांतर असते त्या शिवाय प्रत्येक डावात टी ब्रेक, ड्रिन्क्स ब्रेक असतात

खेळ चालु राहण्यासाठी पुरेसा प्रकाश असने जरुरी आहे.

[संपादन] फलंदाजी व धावा

[संपादन] फलंदाजी

फलंदाज आपल्या बॅटने चेंडु फटकाउन धावा काढतात. जेव्हा फलंदाज बॅटने चेंडु मारतो तेव्हा त्याला फटका (शॉट / स्ट्रोक) म्हणतात. फटक्यांना ते ज्या दिशेने खेळल्या गेले आहेत त्या प्रमाने नाव दिले गेले आहे. फलंदाज संघाच्या निती नुसार आक्रामक अथवा सावध फलंदाजी करतो. फलंदाज सहसा क्रमाने फलंदाजीस येतात. प्रथम येणारया दोन फलंदाजांना ओपनर म्हणतात.

[संपादन] धावा

एक धाव काढण्यासाठी फलंदाजाला चेंडु फटकाउन फलंदाजी न करणारया साथीदाराच्या जागी जाव लागते व त्याच बरोबर त्याच्या साथीदाराला त्याच्या जागी आवे लागते (पॉपिंग क्रिझ्च्या आतमध्ये).

[संपादन] अतिरिक्त धावा

[संपादन] प्रकार

[संपादन] आंतरराष्ट्रीय संघटन

[संपादन] क्रिकेट मधील विक्रम

[संपादन] बाह्य दुवे

<noinclude> <noinclude> <noinclude>

Static Wikipedia (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -

Static Wikipedia 2007 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -

Static Wikipedia 2006 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu

Static Wikipedia February 2008 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu