गणपती
Wikipedia कडून
गणपती | |
सध्या स्मिथ्सोनियन इन्स्टिट्यूटमध्ये असलेले व मूळचे इ.स. १३ व्या शतकातील म्हैसूर भागातील गणपतीचे पाषाणशिल्प बुद्धी, विघ्ने, शुभारंभ - इत्यादींची अधिपती देवता |
|
वाहन | उंदीर |
शस्त्र | पाश, अंकुश, परशु, दंत |
अन्य नावे/ नामांतरे | ब्रह्मणस्पती, मयुरेश्वर, लंबोदर, वक्रतुंड, विनायक, विघ्नेश्वर, विघ्नहर, शूर्पकर्ण |
नामोल्लेख | गणेश पुराण, मुद्गल पुराण |
तीर्थक्षेत्रे | अष्टविनायक |
गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे.