झु झियाके
Wikipedia कडून
झु झियाके (जानेवारी ५, इ.स. १५८७-मार्च ८, इ.स. १६४१ हा एक चीनी शोधक व भटक्या होता. त्याने नैऋत्य चीनमधील आपले प्रवासवर्णन लिहून ठेवलेले आहे.
झु युआन व वांग रुरेनचा दुसरा मुलगा असलेल्या झु झियाकेचे मूळ नाव झु हॉँग्झु असे होते. त्याला मावळतीच्या ढगात असलेला असे म्हणूनही संबोधत. झियाकेला त्याच्या आईने(रुरेन) प्रवासाची आवड लावली व प्रोत्साहनही दिले.