तिबेरियस
Wikipedia कडून
तिबेरियस सीझर ऑगस्टस (नोव्हेंबर १६, ख्रि.पू. ४२ - मार्च १६, ई.स. ३७) हा ई.स. १४ ते मृत्युपर्यंत रोमन सम्राट होता. याचे मूळ नाव तिबेरियस क्लॉडियस निरो असे होते.
तिबेरियसला ऑगस्टस पहिल्याने (जो त्याचा सासराही होता) दत्तक घेतले व आपला वारसदार घोषित केले.
तिबेरियसनंतर त्याचा दत्तक नातू कालिगुला रोमन सम्राट झाला.
मागील: ऑगस्टस पहिला |
रोमन सम्राट ई.स. १४ ते मार्च १६, ई.स. ३७ |
पुढील: कालिगुला |