फायरफॉक्स
Wikipedia कडून
मोझिला फायफोक्स (इंग्रजी:Mozilla Firefox) हा मोझिला कॉर्पोरेशन कंपनीचा इंटरनेट ब्राऊसर आहे. इंटरनेट वापरण्यास लागणा-या आज्ञावलीस (program) ब्राऊसर असे म्हणतात. फायरफॉक्सचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच खिडकीत अनेक उप-खिडक्या वापरायची सोय (tabbed brosing). हा ब्राऊसर मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या इंटरनेट एक्सप्लोरर पेक्षा सुरक्षीत आणि सुलभ असून ह्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत जात आहे.