फुनान
Wikipedia कडून
(इ.स. नंतर पहिले शतक - इ.स.६१३) फुनानच्या शासकांनी भारतामधून बर्याच ब्राह्मणांना फुनानच्या राज्यात स्थलांतर करण्यास उद्युक्त केले असा उल्लेख वाचण्यास मिळतो. या ब्राह्मणांनी राज्यशासन, राज्य नियंत्रण व कलेच्या क्षेत्रात फुनानच्या शासकांना बहुमोल मदत केली. या ऐतिहासिक काळात कालवे काढून शेती केली होती असे उत्खननातील काही पुरावे व अवकाशातील छायाचित्रांच्या साहाय्याने स्पष्ट होते. कंबोडीयाच्या बंदरावरून होणारा व्यापारही या काळात फुलून आला.
या राज्याची बरीचशी माहीती प्राचीन चिनी दस्त ऐवैजांमधे मिळते. त्यामानाने प्रत्यक्ष कंबोडियामध्ये ती फारशी उपलब्ध नाही.
(अपूर्ण)