लाहोरचा पाकिस्तान-भारत कसोटी सामना २००६
Wikipedia कडून
भारताच्या २००६च्या पाकिस्तान दौर्यातील पहिला कसोटी सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये खेळला गेला.
अनुक्रमणिका |
[संपादन] भारताचा संघ
- राहुल द्रविड - संघनायक
- वीरेंद्र सेहवाग - उपनायक
- वी. वी. एस. लक्ष्मण
- सचिन तेंडूलकर
- सौरव गांगुली
- युवराजसिंग
- महेंद्रसिंग धोणी - यष्टिरक्षक
- इरफान पठाण
- अजित आगरकर
- अनिल कुंबळे
- हरभजनसिंग
[संपादन] पाकिस्तानचा संघ
- इंजमाम उल-हक - संघनायक
- युनिस खान - उपनायक
- शोएब मलिक
- सलमान बट्ट
- मोहम्मद युसुफ
- शहीद आफ्रिदी
- कामरान अक्मल
- राणा नवेद उल-हसन
- मोहम्मद सामी
- शोएब अख्तर
- दानिश कणेरिया
[संपादन] थोडक्यात वर्णन
फलंदाजीसाठी अतिशय अनुकुल असलेल्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकुन पाकिस्तानने फलंदाजी घेतली व पहिल्या डावात ७ बाद ६७९ धावा करून डाव घोषित केला.
उत्तरादाखल भारताने १ बाद ४१० धावा केल्या.
पावसामुळे वारंवार थांबलेला हा सामना येथेच संपला.
[संपादन] थोडक्यात धावफलक
[संपादन] पहिला डाव
- पाकिस्तान: ७/६७९ घोषित(युनिस खान-१९९, मोहम्मद युसुफ-१७३, शहीद आफ्रिदी-१०३, कामरान अक्मल-१०२*)
- भारत:१/४१० (वीरेंद्र सेहवाग-२१०, राहुल द्रविड-१२८*)
[संपादन] दुसरा डाव
झाला नाही.
[संपादन] निकाल
सामना अनिर्णित.