वर्ग:विकिसोर्स
Wikipedia कडून
मराठी विकिसोर्स अद्यापी अस्तित्वात नसलेला पण भविष्यकालीन मराठी विकिपीडियाचा सहप्रकल्प आहे.
मूळ ग्रंथ संहीता व त्यांची मराठी भाषांतरणे या साठी हा प्रकल्प प्रस्तावित असेल.मनाचे श्लोक दासबोध या सारखे सर्व प्रतादिकार मूक्त साहित्य,ग्रंथ, वेद, संस्कृत ग्रंथ, इंग्रजी ग्रंथ यांची भाषांतरणे मराठी विकिसोर्स सहप्रकल्पात स्थानांतरीत केली जातील.ता
असा सहप्रकल्प प्रत्यक्षात येई पर्यंत मराठी विकिपीडियावरील सर्व मूळ स्वरूपातील साहित्य वर्ग विकिसोर्स अन्वये वर्गीकृत केली जावेत अशी विनंती आहे.
"विकिसोर्स" वर्गातील लेख
या वर्गात 15 लेख आहेत.
अआनप |
भमर |
वश |