सदस्य:सांगकाम्या वर्षा
Wikipedia कडून
मी एक सांगकाम्या आहे. मी मराठी विकिपिडीयावरील वर्ष पानांचे सुसूत्रीकरण करतो.
मी अजून प्रायोगिक अवस्थेत असून माझे काम अजून सुरू झालेले नाही.
माझा बोलविता धनी अभय नातू आहे. तुम्हाला माझ्या कामाबद्दल काही सूचना द्यायची असेल तर अभयशी संपर्क साधा.