सदस्य चर्चा:सुबोध दामले
Wikipedia कडून
अनुक्रमणिका |
[संपादन] Removed link
सुबोध,
It's easy to find out who removed content from a page. Simply click on 'इतिहास' to find out all the versions and find diffs and contributor of those diffs.
You probably already knew this :-)
अभय नातू 15:30, 15 एप्रिल 2006 (UTC)
[संपादन] गौरव
सुबोध,
आपल्या मराठी विकिपिडीयावरील योगदानाबद्दल, विशेषतः संगणक विज्ञान विषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विकिपिडीयन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.
क.लो.अ.
Mahitgar 05:49, 13 सप्टेंबर 2006 (UTC)
[संपादन] परिभाषेच्या निर्मितीसाठी निदेशक तत्त्वे
Dear Subodh, Please have a look at article परिभाषेच्या निर्मितीसाठी निदेशक तत्त्वे. Mahitgar 23:37, 29 डिसेंबर 2006 (UTC)
[संपादन] *चर्चा:संगणक टंक
मराठी विकिपीडियात चर्चा:संगणक टंक येथे Font शब्दास टंक शब्द आणि "Computer Font" करिता "संगणक टंक" शब्द समुह वापरावा किंवा नाही या बद्दल परस्पर विरोधी मते नोंदवली गेल्या नंतर मी तत्संबधी काही संज्ञांच्या व्याख्यांची भाषांतरे करण्याचा प्रयत्न केला आहे.आणि चर्चा पुढे चालूच नाही तर रोचकही होत आहे.तेव्हा ज्यांनी आपले आधी मत नोंदवले आहे त्यांनी आपापली मते कृपया पुन्हा नोंदवावीत तसेच ज्यांनी अद्यापि आपले मत नोंदवले नाही त्यांनी सुद्धा मते चर्चा:संगणक टंक येथे नोंदवावीत म्हणजे संगणक टंक या लेखास योग्य सुधारणा करणे सोपे जाईल ही नम्र विनंती
क.लो.अ.वि.
विजय १६:३७, २७ फेब्रुवारी २००७ (UTC)