होआव चौथा, पोर्तुगाल
Wikipedia कडून
'पोर्तुगालचा होआव चौथा (ईंग्लिशःजॉन) (मार्च, ई.स. १६०३ - नोव्हेंबर ६, ई.स. १६५६) हा डिसेंबर १,ई.स. १६४० ते मृत्युपर्यंत पोर्तुगालचा राजा होता.
त्याच्या राजवटीबरोबरच स्वतंत्र पोर्तुगालचे अस्तित्त्व स्पेनने मान्य केले.
मागील: फिलिप तिसरा |
पोर्तुगालचा राजा डिसेंबर १,ई.स. १६४० ते नोव्हेंबर ६, ई.स. १६५६ |
पुढील: अफोन्सो सहावा, पोर्तुगाल |