अशोक सराफ
Wikipedia कडून
अशोक सराफ | |
जन्म | जानेवारी १, इ.स. ?? |
कार्यक्षेत्र | मराठी नाटक मराठी चित्रपट हिंदी चित्रपट मराठी दूरचित्रवाणी मालिका हिंदी दूरचित्रवाणी मालिका |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
भाषा | मराठी, हिंदी |
कारकीर्दीचा काळ | १९७१ - चालू |
प्रमुख नाटके | हमीदाबाईची कोठी |
प्रमुख चित्रपट | नवरी मिळे नवर्याला गंमत जंमत अशी ही बनवाबनवी आयत्या घरात घरोबा वजीर |
प्रमुख दूरचित्रवाणी कार्यक्रम | हम पाँच |
पुरस्कार | फिल्मफेअर पुरस्कार महाराष्ट्र शासन पुरस्कार महाराष्ट्र राज्य नाट्य पुरस्कार झी गौरव पुरस्कार |
पत्नी | निवेदिता जोशी |
अनुक्रमणिका |
[संपादन] ओळख
मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविणारे अशोक सराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते होत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातही नानाविविध भूमिका केल्या असून टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यावरील 'हम पॉंच'सारख्या मालिकेद्वारे त्यांचा अभिनय घराघरात पोचला आहे.
[संपादन] जीवन
[संपादन] उल्लेखनीय
[संपादन] कार्य
[संपादन] चित्रपट
अशोक सराफ अभिनित मराठी चित्रपट
- आई नं. वन
- नवरी मिळे नवर्याला
- गंमत जंमत
- भुताचा भाऊ
- माझा पती करोडपती
- अशी ही बनवाबनवी
- एक डाव भुताचा
- एक उनाड दिवस
- आयत्या घरात घरोबा
- कुंकू
- घनचक्कर
- फुकट चंबू बाबुराव
- नवरा माझा नवसाचा
- वजीर
- अनपेक्षित
- एकापेक्षा एक
- चंगू मंगू
- अफलातून
- सुशीला
- वाजवा रे वाजवा
- शुभमंगल सावधान
- जमलं हो जमलं
- लपंडाव
- चौकट राजा
- गोडीगुलाबी
- मुंबई ते मॉरिशस
- आमच्या सारखे आम्हीच
- धमाल बाबल्या गणप्याची
- आत्मविश्वास
- बाळाचे बाप ब्रम्हचारी
- प्रेम करुया खुल्लम खुल्ला
- गुपचुप गुपचुप
- गोष्ट धमाल नाम्याची
- हेच माझं माहेर
- गोंधळात गोंधळ
- चोरावर मोर
- जवळ ये लाजू नको
- पांडू हवालदार
- दोन्ही घरचा पाहुणा
- राम राम गंगाराम
- अरे संसार संसार
- वाट पाहते पुनवेची
- भस्म
- खरा वारसदार
- कळत नकळत
- आपली माणसं
- बहुरुपी
- धूमधडाका
अशोक सराफ अभिनित हिंदी चित्रपट
- कुछ तुम कहो कुछ हम कहें
- बेटी नं. वन
- कोयला
- गुप्त
- ऐसी भी क्या जल्दी है
- संगदिल सनम
- जोरु का गुलाम
- खूबसूरत
- येस बॉस
- करण अर्जुन
[संपादन] रंगमंच
अशोक सराफ अभिनित नाटके
- हमीदाबाईची कोठी
- अनधिकृत
- मनोमिलन
[संपादन] दूरचित्रवाणी
अशोक सराफ अभिनित दूरचित्रवाणी मालिका
- हम पॉंच (झी वाहिनी)