ई.स. १४९२
Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- एप्रिल १७ - स्पेन व क्रिस्टोफर कोलंबसच्या मध्ये करार. कोलंबसला मसाले आणण्यासाठी एशियाला स्पेनचा प्रतिनिधी म्हणून पाठवण्यास स्पेनची मंजूरी.
- ऑगस्ट १ - ज्यू व्यक्तींची स्पेनमधून हकालपट्टी.
[संपादन] जन्म
- सप्टेंबर १२ - लॉरेन्झो दि मेदिची दुसरा.