ई.स. १४९४
Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- मे ३ - क्रिस्टोफर कोलंबसला पहिल्यांदा जमैकाचा किनारा दिसला.
- मे ४ - क्रिस्टोफर कोलंबस जमैकाच्या किनाऱ्यावर उतरला.
- जून ७ - तोर्देसियासचा तह - स्पेन व पोर्तुगालने नव्या जगाची आपसात वाटणी करून घेतली.
[संपादन] जन्म
- सप्टेंबर १२ - फ्रांसिस पहिला, फ्रांसचा राजा.