ई.स. १८४७
Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी ४ - सॅम्युअल कॉल्टने अमेरिकन सरकारला पहिले रिव्होल्व्हर पिस्तुल विकले.
- जानेवारी १३ - काहुएन्गाचा तहाने कॅलिफोर्नियातील मेक्सिकन अमेरिकन युद्ध संपले.
- जानेवारी ३० - कॅलिफोर्नियातील येर्बा बॉयना गावाचे सान फ्रांसिस्को म्हणून पुनर्नामकरण.
- फेब्रुवारी २२ - बोयना व्हिस्ताची लढाई - अमेरिकेच्या ५,००० सैनिकांनी मेक्सिकोच्या १५,००० सैनिकांना पळवून लावले.
- जुलै २४ - आयोवातून १७ महिने पश्चिमेकडे वाटचाल केल्यावर ब्रिगहॅम यंग व १४८ इतर मोर्मोन व्यक्ती सॉल्ट लेक सिटी येथे पोचले.
- जुलै २६ - लायबेरियाला स्वातंत्र्य.
[संपादन] जन्म
- मार्च ३ - अलेक्झांडर ग्रॅहाम बेल, स्कॉटिश संशोधक.