ऑगस्ट ४
Wikipedia कडून
जुलै – ऑगस्ट – सप्टेंबर | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
३०ै | ३१ | १ | २ | ३ | ४ | ५ |
६ | ७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ | १९ |
२० | २१ | २२ | २३ | २४ | २५ | २६ |
२७ | २८ | २९ | ३० | ३१ | १ | २ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
ऑगस्ट ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१६ वा किंवा लीप वर्षात २१७ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] सोळावे शतक
[संपादन] सतरावे शतक
- १६९३ - दॉम पेरिन्यॉँने आपले विशिष्ट शॅम्पेन प्रकारचे मद्य तयार करण्यास सुरुवात केली.
[संपादन] अठरावे शतक
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८२४ - कोसची लढाई.
[संपादन] विसावे शतक
- १९१४ - पहिले महायुद्ध - जर्मनीने बेल्जियमवर चढाई केली. प्रत्युत्तरादाखल युनायटेड किंग्डमने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. अमेरिकेने तटस्थ असल्याचे जाहीर केले.
- १९४४ - ज्यूंचे शिरकाण - गेस्टापोने ऍन फ्रँक व तिच्या कुटुंबास अटक केली.
- १९४७ - जपानच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना.
- १९६४ - व्हियेतनाम युद्ध - अमेरिकेच्या यु.एस.एस. मॅडोक्स व यु.एस.एस. सी. टर्नर जॉय या दोन युद्धनौकांवर हल्ला झाल्याचे वृत्त. येथून युद्धास गंभीर वळण लागले. अनेक वर्षांनी असे सिद्ध झाले की हा हल्ला झालाच नव्हता.
- १९८३ - थॉमस संकरा बर्किना फासोच्या (तेव्हाचे अपर व्होल्टा) राष्ट्राध्यक्षपदी.
- १९८४ - अपर व्होल्टाने आपले नाव बदलुन बर्किना फासो असे ठेवले.
- १९९१ - क्रुझ शिप ओशनोस दक्षिण आफ्रिकेजवळ बुडाली. बरेचसे खलाशी व अधिकाऱ्यांनी पळ काढला. सगळ्या ५७१ प्रवाश्यांना वाचवण्यात यश आले.
- १९९३ - टॅक्सीचालक रॉडनी किंगच्या मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याबद्दल लॉस एंजेल्सच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांना ३० महिन्याची कैद.
[संपादन] एकविसावे शतक
- २००६ - आनंद सत्यानंद न्यू झीलँडच्या गव्हर्नर-जनरलपदी.
[संपादन] जन्म
- १५२१ - पोप अर्बन सातवा.
- १७९२ - पर्सी शेली, इंग्लिश कवी.
- १८०५ - विल्यम रोवन हॅमिल्टन, आयरिश गणितज्ञ.
- १८३५ - जॉन व्हेन, ईंग्लिश गणितज्ञ.
- १९२९ - किशोर कुमार, भारतीय अभिनेता, पार्श्वगायक.
- १९३१ - नरेन ताम्हाणे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९४० - अब्दुर्रहमान वहीद, इंडोनेशियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४२ - डेव्हिड लँग, न्यू झीलँडचा पंतप्रधान.
- १९५५ - बिली बॉब थॉर्न्टन, अमेरिकन अभिनेता.
- १९६० - होजे लुइस रोद्रिगेझ झपातेरो, स्पेनचा पंतप्रधान.
- १९६१ - बराक ओबामा, अमेरिकन राजकारणी.
[संपादन] मृत्यू
- १०६० - हेन्री पहिला, फ्रांसचा राजा.
- १३०६ - वेंकेस्लॉस तिसरा, बोहेमियाचा राजा.
- १५७८ - सेबास्टियाव पहिला, पोर्तुगालचा राजा.
- १९१९ - डेव्हिड ग्रेगरी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९५७ - वॉशिंग्टन लुइस परेरा दि सूसा, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- १९६७ - पीटर स्मिथ, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
- क्रांती दिन - बर्किना फासो.
- संविधान दिन - कूक द्वीपसमूह.
ऑगस्ट २ - ऑगस्ट ३ - ऑगस्ट ४ - ऑगस्ट ५ - ऑगस्ट ६ - ऑगस्ट महिना