सदस्य:कोल्हापुरी
Wikipedia कडून
मी मुळचा कोल्हापूरचा आहे. सध्या पुण्यात नोकरी करतो आहे. माझी संगणकशास्त्र अभियांत्रिकी पदवी मी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय,सांगली येथे घेतली व भारतीय विज्ञान संस्थेमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
कोल्हापुरी,
आपल्या मराठी विकिपिडीयावरील योगदानाबद्दल, विशेषतः 'संपादन' विषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विकिपिडीयन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.
क.लो.अ. Mahitgar 23:11, 14 सप्टेंबर 2006 (UTC)
[संपादन] गौरव
कोल्हापुरी,
आपल्या मराठी विकिबूक्स(मुक्त ग्रंथसंपदा) तसेच मराठी विकिक्वोट्स(मुक्त अवतरणे )येथील योगदानाबद्दल, विशेषतः मराठी भाषाविषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विकिपिडीयन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.
क.लो.अ. Mahitgar 05:48, 14 जानेवारी 2007 (UTC)