तेलंगाणा
Wikipedia कडून
तेलंगाणा हा आंध्र प्रदेशचा भाग असुन भौगोलीक दृष्टया मराठवाडा, विदर्भ,आणि उत्तर कर्नाटक यांच्या सीमा लगत आहे. भात हे मुख्य अन्न असलेला हा प्रदेश गोदावरी खोर्या त असुन ऐतिहासिक काळात सातवाहन (221BC-218 AD), गोळकोंड्याची कुतुबशाही (1520-1687)आणि हैदराबाद चा निझाम (1724-1948)चा भाग होता. २०व्या व २१व्या शतकात साम्यवाद आणि नक्षल विचार प्रणालींचा बर्यापैकी प्रभाव या प्रदेशात आढळतो. हैदराबाद मुक्तीसंग्राम नंतर ई.स. १९४८ मध्ये हा भाग स्वतंत्र भारतीय गणराज्यात विलीन झाला
जिल्हे: [[आदिलाबाद जिल्हा, करीमनगर जिल्हा, खम्मम जिल्हा, नलगोंदा जिल्हा, निझामाबाद जिल्हा, मेडक जिल्हा, वरंगल जिल्हा, रंगारेड्डी जिल्हा, महबुब नगर जिल्हा व हैदराबाद जिल्हा.
[संपादन] हे सुद्धा पहा
- ऐतिहासिक हैदराबाद मुक्तीसंग्रामचा आढावा.