त्रिज्या
Wikipedia कडून
वर्तुळाचा मध्य बिंदु आणि परिघावरील कोणताही बिंदु याना जोडणाऱ्या सरळ रेषेस किंवा तिच्या लांबीस त्रिज्या म्हणतात. वर्तुळात असंख्या त्रिज्या काढता येतात, पण त्या सर्वांची लांबी सारखीच असते. त्यामुळे "ही त्रिज्या" व "ती त्रिज्या" म्हणन्यात कांही अर्थ नाही. त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते. त्रिज्या माहीत असल्यास, वर्तुळाचे क्षेत्रफळ व परिघाची लांबी काढणे शक्य आहे.
समजा
r = त्रिज्या , c = परिघ , A = क्षेत्रफळ
इंग्रजी प्रतिशब्द: radius