बेळगांव जिल्हा
Wikipedia कडून
बेळगांव हा भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे.बेळगांव शहर हे बेळगांव जिल्ह्याचे व बेळगांव विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. बेळगांव शहराचे कामकाम बेळगांव महानगरपालिका पाहते. बेळगांव जिल्ह्यातील काही भाग वादग्रस्त असून महाराष्ट्र-कर्नाटक राज्ये अनेक वर्षांपासून या वर वाद घालीत आहेत. जिल्ह्यात मराठी व कन्नड या प्रमुख भाषा आहेत.
अनुक्रमणिका |
[संपादन] तालुके
बेळगांव जिल्ह्यात खालील तालुके समाविष्ट आहेत-
बेळगांव जिल्ह्यात १२७८ खेडी असून एकूण (जिल्ह्याचे) क्षेत्रफळ १३,४१५ चौ.कि.मी आहे तर एकूण लोकसंख्या ४२,०७,२६४ इतकी आहे.पैकी ३१.९५ लाख ही ग्रामीण लोकसंख्या आहे. बेळगांवचे वातावरण आल्हाददायक असून येथील वनस्पती मुख्यत: सदाहरीत आहेत. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५० इंच आहे.[१]
[संपादन] हे सुध्दा पहा
[संपादन] बाहेरील दुवे
[संपादन] संदर्भ
- ↑ "बेळगांव एन.आय.सी", बेळगांव एन.आय.सी
कर्नाटकमधील जिल्हे |
---|
गुलबर्गा विभाग : गुलबर्गा - बीदर - बेळ्ळारी - रायचूर - कोप्पळ |
बेळगांव विभाग : बेळगांव - उत्तर कन्नड - बागलकोट - विजापुर - धारवाड - हावेरी - गदग |
बंगळूर विभाग : बंगळूर - बंगळूर ग्रामीण - तुमकुर - दावणगेरे - शिमोगा - चित्रदुर्ग - कोलार |
मैसूर विभाग : मैसूर - उडुपी - दक्षिण कन्नड - कोडागु - मंड्या - चामराजनगर - हसन - चिकमगळूर |