Wikipedia कडून
- येथे नमूद केलेल्या संज्ञा फक्त शीघ्र संदर्भाकरिता सध्या उपलब्ध आहेत. तसेच या संज्ञा मराठी विक्शनरी प्रकल्पावर अपेक्षित आहेत. टप्याटप्याने येथील सर्व माहिती मराठी विक्शनरीवर स्थानांतरीत केली जाईल. परंतु मराठी विक्शनरीची मांडणी अद्याप आखणीपटावरच असल्यामुळे वाचकांनी सध्या हा लेखच प्रमाण मानावा.
इंग्रजी भाषेतील विविध शब्दांसाठी विकिपीडिआतील लेखांमध्ये वापरलेले पर्यायी शब्द खाली नमूद केलेले आहेत. तसेच मराठी भाषेतील शब्दांसाठी इंग्रजी शब्दांचा उलट संदर्भदेखील खाली उपलब्ध आहे.
कृपया काही शब्दांसाठी पर्याय सुचवा जसे की - (Hardware, software, वगैरे).
[संपादन] संदर्भ बाह्यदुवे