Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] जानेवारी-जून
[संपादन] जुलै-डिसेंबर
- जुलै २० - नेदरलँड्सच्या पंतप्रधान बारेंड बियेश्युव्हेलने राजीनामा दिला.
- जुलै २१ - आयर्लंडच्या बेलफास्ट शहरात दहशतवाद्यांनी २२ बॉम्बस्फोट घडवून आणले. ९ ठार, १३० जखमी.
- डिसेंबर १९ - अपोलो १७, चंद्रावर पोचलेले शेवटचे समानव अंतराळयान युजीन सेमन, रॉन एव्हान्स व हॅरिसन श्मिट यांसह पृथ्वीवर परतले.
- डिसेंबर २३ - निकाराग्वाची राजधानी मानाग्वामध्ये ६.५ रिश्टरचा भूकंप. १०,०००हून अधिक ठार.
- डिसेंबर २३ - उरुग्वेयन एर फोर्स फ्लाईट ५७१च्या उरलेल्या प्रवाशांना वाचविण्यात आले. ऍंडीझ पर्वतरांगेवर विमान कोसळल्यावर ७२ दिवस अतिउंच व अतिथंड परिस्थितीत राहताना जगण्यासाठी प्रवाश्यांनी नाईलाजाने मानवमांस खाल्ले. २ प्रवाश्यांनी १० दिवस अतिकठीण डोंगर पार करून काही प्रवासी जिवंत असल्याची माहिती दिली.
- डिसेंबर २९ - ईस्टर्न एरलाईन्सचे लॉकहीड ट्रायस्टार जातीचे विमान फ्लोरिडात मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना कोसळले. १०१ ठार.
- डिसेंबर ३० - व्हियेतनाम युद्ध - अमेरिकेने उत्तर व्हियेतनामवरील बॉम्बफेक थांबविली.
- एप्रिल १७ - मुथिया मुरलीधरन, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- मे ११ - जेकब मार्टिन, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- जून २० - पारस म्हाम्ब्रे, भारतीय क्रिकेटपटू.
- जुलै ८ - सौरव गांगुली, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट १ - मसूद राणा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट १५ - बेन ऍफ्लेक, अमेरिकन अभिनेता.
- डिसेंबर २९ - पॅट्रिक राफ्टर, ऑस्ट्रेलियाचा टेनिसपटू.
- ऑगस्ट १७ - हबीबुल बशर, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट ३१ - क्रिस टकर, अमेरिकन अभिनेता.
- सप्टेंबर २६ - मार्क हॅस्लाम, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २७ - ग्वेनेथ पाल्ट्रो, अमेरिकन अभिनेत्री.
ई.स. १९७० - ई.स. १९७१ - ई.स. १९७२ - ई.स. १९७३ - ई.स. १९७४