जुलै २१
Wikipedia कडून
जून – जुलै – ऑगस्ट | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
३० | ३१ | २७ | २८ | ३९ | ३० | १ |
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
जुलै २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०२ वा किंवा लीप वर्षात २०३ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] अठरावे शतक
- १७१८ - पासारोवित्झचा तह - ऑट्टोमन साम्राज्य, ऑस्ट्रिया व व्हेनिसचा राष्ट्रांमध्ये.
- १७७४ - कुचुक-कैनार्जीची संधी - ऑट्टोमन साम्राज्य व रशियाने युद्ध संपवले.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८३१ - लिओपोल्ड पहिल्याचा बेल्जियमच्या राजेपदी राज्याभिषेक.
- १८६१ - अमेरिकन गृहयुद्ध - बुल रनची पहिली लढाई.
[संपादन] विसावे शतक
- १९२५ - अमेरिकेच्या डेटन, टेनेसी शहरात उत्क्रांतीवाद शिकवल्याबद्दल जॉन टी. स्कोप्स या शिक्षकाला १०० डॉलरचा दंड.
- १९४४ - दुसरे महायुद्ध - गुआमची लढाई.
- १९६९ - नील आर्मस्ट्रॉँग व एडविन आल्ड्रिन हे चंद्रावर पाउल ठेवणारे पहिले मानव झाले.
- १९७० - ईजिप्तमध्ये आस्वान धरणाचे बांधकाम पूर्ण.
- १९७२ - आयर्लंडच्या बेलफास्ट शहरात दहशतवाद्यांनी २२ बॉम्बस्फोट घडवून आणले. ९ ठार, १३० जखमी.
- १९७६ - आयर्लंडमधील ब्रिटीश राजदूताची हत्या.
[संपादन] एकविसावे शतक
- २००२ - अमेरिकेतील जगभर दूरसंचार सेवा पुरवणारी कंपनी वर्ल्डकॉमने दिवाळे काढले.
[संपादन] जन्म
- ई.स.पू. ३५६ - सिकंदर.
- १४१४ - पोप सिक्स्टस चौथा.
- १८९९ - अर्नेस्ट हेमिंग्वे, अमेरिकन लेखक.
- १९३४ - चंदू बोर्डे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९४५ - बॅरी रिचर्ड्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९४७ - चेतन चौहान, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६१ - अमरसिंग चमकीला, पंजाबी गायक.
- १९७५ - रवींद्र पुष्पकुमार, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- १४२५ - मॅन्युएल दुसरा पॅलिओलोगस, बायझेन्टाईन सम्राट.
- १७९६ - रॉबर्ट बर्न्स, स्कॉटिश कवी.
- १९३६ - जॉर्ज मायकेलिस, जर्मनीचा चान्सेलर.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
- शहीद दिन - बॉलिव्हिया.
- मुक्ती दिन - गुआम.
- वांशिक सलोखा दिन - सिंगापुर.
जुलै १९ - जुलै २० - जुलै २१ - जुलै २२ - जुलै २३ - जुलै महिना