विकिपीडिया:कौल
Wikipedia कडून
'विकिपीडिया: कौल'
Page for conducting membership-wide polls, including administrator elections.
Use this page for proposing and conducting polls on wikipedia that affect the entire membership. The polls should have a clear, concise question and a bounded set of choices.
Examples of polls suitable for this page are -
- Administrator Nomination
- Featured Article Nomination
Examples of polls unsuitable for this page are -
- Opinions on meanings of words
- Debates
To create a poll, enter the question as a second level heading using ==Short Description==. Enter your question, preferably in a single concise sentence. Then list choices that users can pick. Choices can be simple yes/no or others. When voting, use one of the choices provided as the first word of your response.
When conducting polls that involve entities outside of marathi wikipedia (such as an administrator nomination) please use English.
अनुक्रमणिका |
[संपादन] मार्च २००७चे मुखपृष्ठ सदर
मराठी विकिपीडियावरील मार्च २००७ साठीच्या मुखपृष्ठ सदरासाठीच्या उमेदवार लेखांसाठी नाम निर्देशन येथे करा.
पाठींबा दिलेला लेख (मार्च २००७) | पाठराख्यांची यादी |
---|---|
दुसरे महायुद्ध | →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ ०२:११, ३० जानेवारी २००७ (UTC)
Mahitgar ०२:२७, ३० जानेवारी २००७ (UTC) |
पुणे शहर | अभय नातू १७:०६, ३० जानेवारी २००७ (UTC)
Marathipremi ०५:३३, ३१ जानेवारी २००७ (UTC)Marathipremi →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १०:५५, २ फेब्रुवारी २००७ (UTC) Mahitgar १४:११, २१ फेब्रुवारी २००७ (UTC) |
[संपादन] एप्रिल २००७चे मुखपृष्ठ सदर
मराठी विकिपीडियावरील एप्रिल २००७ साठीच्या मुखपृष्ठ सदरासाठीच्या उमेदवार लेखांसाठी नाम निर्देशन येथे करा.
पाठींबा दिलेला लेख (एप्रिल २००७) | पाठराख्यांची यादी |
---|---|
क्रिकेट विश्वचषक, २००७ | Mahitgar ०५:३६, २ मार्च २००७ (UTC) अभय नातू १९:३७, ७ मार्च २००७ (UTC) Maihudon ०९:५८, २२ मार्च २००७ (UTC) |
बेळगांव (निवडला गेला) | →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ ०६:३०, २ मार्च २००७ (UTC)
Marathipremi १८:४९, ३ मार्च २००७ (UTC)
|
[संपादन] स्वतंत्र मराठी विकिसोर्स सहप्रकल्प सुरू करावा
मराठी विकिपीडिया एनसायक्लोपेडीक नसलेल्या कंटेंट मध्ये सर्वात वरचा क्रम मुळस्त्रोतातील लेखांचा आणि भाषांतरणांचा लागतो.या सदंर्भातील माहितीचे जतन करण्याच्या दृष्टीने सध्या मराठी विकिपीडिया करिता स्वतंत्र विकिसोर्स हा सहप्रकल्प अस्तित्वात नाही. स्वतंत्र मराठी विकिसोर्स सहप्रकल्प सुरू करावा असा प्रस्ताव विकिमीडिया मांडावा असे मला वाटते. तुमची काय मते आहेत? विजय १३:३२, ४ मार्च २००७ (UTC)
- सहमत विजय १३:३२, ४ मार्च २००७ (UTC)
- जरतारी सहमती - विकिसोर्सचे प्रबंधन करण्यासाठी स्वयंसेवक उपलब्ध असतील तर हे काम हाती घ्यावे. अन्यथा माणसे मिळेपर्यंत वाट पहावी. -- अभय नातू ०६:३१, २३ मार्च २००७ (UTC)
- Support, सहमत - सध्या मराठी विकिपीडियावर बरेच संस्कृत साहित्य लेखांमध्ये विखुरले आहे. ते विकिसोर्स प्रकल्पात नेता येईल. Vvparab यांना व अन्य संबंधित योगदाते सदस्य इच्छुक असल्यास उत्तम; नाहीतर इतर सदस्यांच्या मदतीने हा प्रकल्प सुरु करावा. -संकल्प द्रविड ०६:५६, २३ मार्च २००७ (UTC)
[संपादन] मे २००७चे मुखपृष्ठ सदर
मराठी विकिपीडियावरील मे २००७ साठीच्या मुखपृष्ठ सदरासाठीच्या उमेदवार लेखांसाठी नाम निर्देशन येथे करा.
पाठींबा दिलेला लेख (मे २००७) | पाठराख्यांची यादी | |
---|---|---|
क्रिकेट विश्वचषक, २००७ | अभय नातू १७:१८, १ एप्रिल २००७ (UTC) →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १७:३०, १ एप्रिल २००७ (UTC) |