विकिपीडिआ:चावडी/जुनी चर्चा १
Wikipedia कडून
चावडी (सुचालन)
|
||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
|
||||||||
मदतकेंद्र,स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट | ||||||||
|
||||||||
चावडी/कालगणना : | ||||||||
चावडी/लोगो,लेखन | ||||||||
मराठी विक्शनरी सहप्रकल्प | ||||||||
मराठी विकिस्त्रोत सहप्रकल्प
प्रस्तावित प्रकल्प |
||||||||
मराठी विकिविद्यापीठ सहप्रकल्प | ||||||||
मराठी विकिबुक्स सहप्रकल्प | ||||||||
मराठी विकिक्वोट्स सहप्रकल्प | ||||||||
मराठी विकिकॉमन्स सहप्रकल्प | ||||||||
मराठी विकिन्युज सहप्रकल्प
प्रस्तावित प्रकल्प |
||||||||
इंग्लिश भाषेतील सहप्रकल्प | ||||||||
हिंदी भाषेतील सहप्रकल्प | ||||||||
नेपाल भाषेतील सहप्रकल्प | ||||||||
संस्कृत भाषेतील सहप्रकल्प | ||||||||
मराठी विकिमिडिया सहप्रकल्प | ||||||||
इतर मीडियाविकि सहप्रकल्प | ||||||||
येथे विकिपिडीया सुरु झाल्यापासून नोव्हेंबर ३०, ई.स. २००६ पर्यंतच्या चावडीवर झालेल्या चर्चा साठवून ठेवलेल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या चर्चांमध्ये भाग घेण्यासाठी चावडीवर जा.
तारीख नसलेल्या चर्चा
How to fight comment spam ?
Can we enable catchpa for every edit ? This will at least block some dumb robots. Though the amount of spam seems to have reduced quite a lot these days, I was totally turned off after a few days a few months ago.
-अमित
- Yes it is quite true. You can elaborate little more on this side.
- Harshalhayat
ही "Village Pump" ची मराठी आवृत्ती आहे काय? असल्यास, याला "चावडी" ऐवजी "नळकोंडाळे" असे नाव देणे कितपत योग्य ठरेल?
प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination Poll
सर्व मराठी विकिपीडिया सदस्य,
मराठी विकिपीडियाच्या भरीव प्रगती करीता, मराठी विकिपीडियाचे गेले दीड वर्षे पेक्षा अधिक काळ पासून सातत्याने संपादन करत असलेले श्री.संकल्प द्रविड यांचे मराठी विकिपीडियाचे प्रबंधक म्हणून नामनिर्देशन करीत आहे.त्यांची प्रबंधक म्हणून निवड सफल होण्या साठी विकिपीडिया चावडीवर इतर सदस्यांची समर्थन मते मिळणे अभिप्रेत आहे.तर सदस्यांनी आपापले समर्थन मत विकिपीडिया चावडी/प्रगती वर येथे लौकरात लौकर नोंदवावे अशी नम्र विनंती.
- संकल्प द्रविड यांची मला जाणवलेली वैशिष्ट्ये:
- संपादनात सातत्य
- चांगले मराठी भाषा कौशल्य व शुद्धलेखन कौशल्य
- १००० पेक्षा अधिक संपादने
- संपादन करताना इतर सदस्यांचे विचारांचा आदर व सहमती तयार करणे
- Herewith I am nominating User Sankalp Dravid for Marathi Wikipedia Adminidtratorship,Mr.Sankalp Dravid is consistent in his editing over last one and half year and he has been respectful towards openions of other wikipedia users.For getting him selected favourable votes from more members is essential.In view of Marathi Wikipedias more progress I call upon all Marathi Wikipedians to give your support at प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination Poll .
Mahitgar 08:07, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)