विकिपीडिआ:चावडी/प्रगती
Wikipedia कडून
चावडी (सुचालन)
|
||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
|
||||||||
मदतकेंद्र,स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट | ||||||||
|
||||||||
चावडी/कालगणना : | ||||||||
चावडी/लोगो,लेखन | ||||||||
मराठी विक्शनरी सहप्रकल्प | ||||||||
मराठी विकिस्त्रोत सहप्रकल्प
प्रस्तावित प्रकल्प |
||||||||
मराठी विकिविद्यापीठ सहप्रकल्प | ||||||||
मराठी विकिबुक्स सहप्रकल्प | ||||||||
मराठी विकिक्वोट्स सहप्रकल्प | ||||||||
मराठी विकिकॉमन्स सहप्रकल्प | ||||||||
मराठी विकिन्युज सहप्रकल्प
प्रस्तावित प्रकल्प |
||||||||
इंग्लिश भाषेतील सहप्रकल्प | ||||||||
हिंदी भाषेतील सहप्रकल्प | ||||||||
नेपाल भाषेतील सहप्रकल्प | ||||||||
संस्कृत भाषेतील सहप्रकल्प | ||||||||
मराठी विकिमिडिया सहप्रकल्प | ||||||||
इतर मीडियाविकि सहप्रकल्प | ||||||||
अनुक्रमणिका |
[संपादन] हे अवश्य पहा
नवीन मत नोंदविण्यासाठी शेजारील कळीवर टिचकी द्या. (पृष्ठपेटीमध्ये बदल करू नका) |
|
[संपादन] १६,००० पाने व ५०,००० संपादने
नमस्कार,
आज (जानेवारी २२, इ.स. २००७) रोजी मराठी विकिपीडियाने १६,००० पानांचा (लेखांचा नव्हे) टप्पा ओलांडला. त्याचबरोबर ५०,०००वे संपादनही आजच केले गेले.
विकिमिडियातर्फे (विकिपीडिया चालवणारी संस्था) सगळ्या विकिपीडीया व इतर सहप्रकल्पांच्या प्रगतीची जंत्री येथे ठेवली जाते. यात सगळ्या विकिपीडियांना त्यांच्यावरील लेखांच्या संख्येनुसार क्रमांक दिला जातो. ७,३३४ पाने असलेला मराठी विकिपीडिया प्रकल्प सध्या ६४व्या क्रमांकावर आहे. याच बरोबर हल्ली येथे प्रत्येक विकिपीडियाची 'खोली'ही मोजली जाते. हा आकडा त्या त्या विकिपीडियावरील माहितीच्या गुणवत्तेचे माप दाखवतो. इंग्लिश विकिपीडीयाची खोली २३७ आहे तर मराठीची आहे ८.
अभय नातू 02:56, 24 जानेवारी 2007 (UTC)
- छान माहिती आहे तेथे. खोली मोजण्यसाठी (संपादने/लेख x लेख नसलेली पाने/लेख ) हे सुत्र वापरले आहे. तसेच भारतीय भाषांमध्ये मल्ल्याळम, तमीळ, बंगाली, कन्नड यांची खोली मराठीपेक्षा जास्त आहे. ----- कोल्हापुरी 04:18, 24 जानेवारी 2007 (UTC)
[संपादन] आपली संपादन-संख्या(edit count) किती आहे?
[संपादन] मराठी विकिपीडियातील सदस्यवृद्धी
Dear All Marathi Wikipedians,
Like you I am also waiting eagerly, welcoming of 1000th member on Marathi Wikipedia very soon.
I would like to take this opportunity to share some statistics and discuss in this forum for benefit of growth of Marathi Wikipedia.
You might have noticed previous poll conducted to estimate membership level achivable by year 2007 end ; majority belives Marathi Wikipedia can touch 2000 member mark by Dec. 2007. But my personal estimate is a little more ambitious to a figure of 2500 ; Why I call it ambitious is because month to month membership level is increasing at an average 10% over previous month. So if this Feb 2007 we achive 1000 members then march likely to be 1100,april 1210 and so on Dec 2007 -2500 but by feb 2008 we should touch 3137 ; July 2008 5052 and 10000 by march 2009 there on just imagin present membership 1000 level will get added every month and may be 25000 members mark by december 2009.
At the last month end when we had 836 membership level 209 members i.e. 25% tried to make atleast one edit out of these 209 , 52% i.e. 110 members returned to try 2 more edits,that comes to 13% of total membership . 9% of total members i.e.78 members made minimum 10 edits .
What I am trying to say is 25 % people who are giving atleast a one try and only 9% doing 10 edits this 16% gap is too high.Is there any way to narrow it down and we encourage improved participation by the members .
I used following links for this analysis , please let your suggestions come in from all sides thanks .
विजय ०६:५४, २१ फेब्रुवारी २००७ (UTC)
- सांख्यिकी बद्दल धन्यवाद. ऑर्कट सारख्या सामाजिक नेटवर्किंग संकेतस्थळांचा चांगला उपयोग होतो. आपण मराठी वृतपत्रे/प्रसारमाध्यमांचा वापर केला पाहिजे. मी प्रबंधकांना विनंती करु इच्छितो की त्यांनी या कामात पुढाकार घ्यावा.Marathi या कीवर्ड वर गुगल मराठी विकिपीडियाला पहिल्या पानावर स्थान देते,त्यामुळेही आपली सदस्यसंख्या वाढत आहे. मराठी विकिची उत्तरोत्तर प्रगती होवो ही मनापासूनची इच्छा . →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ ११:०४, २१ फेब्रुवारी २००७ (UTC)
[संपादन] अभिनंदन! १००० सदस्यांचा टप्पा!
सर्व विकिकरांचे अभिनंदन! मराठी विकिपीडियाने आज १००० सदस्यांचा टप्पा ओलांडला! सदस्य:Krishnalondhe हे १००० वे सदस्य आहेत.
--संकल्प द्रविड ०८:५९, २३ फेब्रुवारी २००७ (UTC)
[संपादन] हार्दीक अभिनंदन
नवीन सदस्य कृष्णा लोंढे मराठी विकिपीडियावरील हजारावे सदस्य झाले आहेत. मराठी विकिपीडियाने आज हा टप्पा ओलांडल्या नंतर मला खुप आंनद होत आहे.कृष्णा लोंढे आणि समस्त विकिकरांचे हार्दीक अभिनंदन!!! Mahitgar ०९:०५, २३ फेब्रुवारी २००७ (UTC)
- खरोखर आनंदाची गोष्ट आहे. आशा आहे नवे सदस्य आपले योगदान सुरु करतील.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १३:१४, २३ फेब्रुवारी २००७ (UTC)
- Its a remarkable benchmark. Congratulations!!--Mitul0520 १६:०४, २३ फेब्रुवारी २००७ (UTC)
[संपादन] मराठी विकिपीडियाच्या प्रगतीसाठी
नमस्कार. मराठी विकिपीडियाचे सदस्य वाढत आहेत व प्रगती देखिल होत आहे.आज मी जेव्हा सर्वभाषीक विकिपीडियांची सूची पाहिली तेव्हा हिंदी विकिपीशिया आपल्याला जवळजवळ गाठ्त चालली आहे हे पाहून सखेद आश्चर्य वाटले. आपल्यातील अनेकजण काही लेखांवर काम करुन ते विस्तृत करतात. हे चागले आहे पण विकिवरील लेखांची संख्या देखिल वाढली पाहिजे.त्यामुळे मध्यम मार्ग म्हणजे एका लेखांवर जास्त वेळ खर्च करण्यापेक्षा सर्व लेख एका समाधानकारक length पर्यंतच वाढवावा. त्यामुळे लेखांची संख्या वाढेल व विकिफीडियाची depth वाढेत्ल (सध्या=९). उदा- ब्रिटानिकावरील बेळगांवविषयक लेख केवळ १५-१६ ओळींचा आहे. सांगायचा मुद्दा हा की काही लेख पानभर व बाकी सर्व कोरे असे न करता सर्व लेख विषयानुसार ५-१० ओळीत लिहावेत (मासिक सदर वगळून). माहिती गोळा करुन नेमक्या उपयुक्त १० ओळी घेऊन लेख बनवण्यात संपादकांची खरी परीक्षा असेल. आशा आहे तुम्हाला माझा मुद्दा कळला व नंतर पटला असेल! →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १८:२५, २ मार्च २००७ (UTC)
- महाराष्ट्र एक्सप्रेस,
- अगदी नेमके बोललांत! अनेक विकिपीडिया, हिंदी, बंगाली, तेलुगू, यांची लेखसंख्या मराठीपेक्षा जास्त असली तरी त्यातील बरेचसे लेख कोरेच आहेत. यांची गणती या पानावरील Stub ratio या रकान्यात आढळेल. थोडक्यात, मराठी विकिवरील ४५% लेख नुसतेच (कोरे) आहेत, तर तेलुगूत ७४%, बंगालीत ३८% आणी हिंदीत ५९%. म्हणजेच मराठी विकिपीडियाची उपयुक्तता तेलुगू व हिंदीपेक्षा कितीतरी अधिक आहे!!! याचे अजून एक मानक म्हणजे येथील Depth हा रकाना. ज्या विकिपीडियाची Depth जास्त तो जास्त समृद्ध आहे असे मान्य केले गेलेले आहे. या मानका प्रमाणे तेलुगू १ (पार टुकार गुणवत्ता), बंगाली १४ (मध्यम) तर हिंदी ५ (ठीक) असे आहेत. मराठीची गुणवत्ता ९ आहे. मराठीपेक्षा जास्त पाने असलेल्या ६४ पैकी ११ विकिपीडियांची गुणवत्ता मराठीपेक्षा कमी आहे.
- तर सांगायचे असे की मराठी विकिपीडियावरील लेख कमी असले तरी त्यांची सरासरी गुणवत्ता भारतीय भाषांमध्ये दुसर्या क्रमांकाची (बंगाली नंतर) आहे.
- असे असले तरी लेखांची संख्या वाढवायला हवीच!! गुणवत्ताही टिकवायला हवी. त्यासाठी आपण सुचवलेला मुद्दा अगदी उत्तम आहे. हे करण्यासाठी मी रोज एक पान या यादीतूऩ निवडतो व मजकूर शोधून त्यात घालतो.
- अभय नातू १८:४४, २ मार्च २००७ (UTC)
[संपादन] ८,००० लेख
आज मराठी विकिपीडियाने ८,००० लेखांचा टप्पा पार पाडला आहे.
वर नमूद केल्याप्रमाणे हिंदी विकिपीडिया झपाट्याने पुढे चालला आहे. आत्ता मराठी व हिंदी विकि ८,००५ लेखांसह सम-समान आहेत. मराठी विकिपीडियाच्या पुढच्या प्रगतीसाठी आपले कार्य व सहकार्य बहुमोल आहे. आपण ते द्यालच ही अपेक्षा.
अभय नातू ०५:४२, ३ मार्च २००७ (UTC)
- मराठी विकिपीडीया इतर भाषिक विकिपीडियांच्या पुढे रहावाही सदीच्छा.मला कल्पना आहेकी मराठी भाषेला जेव्हढ प्रश्न इंग्लिशच्या आक्रमणाचा आहे तेव्हढाच हिंदी भाषेच्या आक्रमणाचा सुद्धा आहे.तरीपण येथे सर्वांनी काही गोष्ट लक्षात घ्याव्यात असे मला वाटते एक हिंदी भाषेच भाषिक आक्रमण आणि हिंदीभाषकांची महाराष्ट्रातील मराठी बहुल प्रांतात वाढणारी लोकसंख्या हे सर्वस्वी भिन्न प्रश्न आहेत. पहिला प्रश्न तंत्रज्ञानाने सोडवता येतो. दुसरा प्रश्नाला सांस्कृतिक आणि राजकिय बाजुसुद्धा असु शकते.दुसर्या प्रश्नाबद्दल ज्यांच्या मनात POV असेलतर तो पहिल्या प्रश्नात झाकोळू नये असे वाटते.
- काही झालेतरी विकिपीडियावरील भाषांतरे हिंदीतून मराठीत घडवणे सोपे ठरू शकते कारण, कमीत कमी शब्द व विभक्ती प्रत्यय बदलून हिंदीते मराठी भाषांतरणे साधता येतात. जीथे आपल्या भाषेचा फायदा आहे तीथे फायदा पहावा असे माझे व्यावहारीक मत आहे.
- दुसर्या प्रश्नाचा ऊहापोह विकिपीडियाच्या संदर्भात नंतर कधी तरी करेन.
- Any way ८००० लेखांचा टप्पा ओलांडल्या बद्दल अभिनंदन. पण एकुण depth वाढवण्याच्या दृष्टीने काय पावले उचलता येतील या बद्दल अधीक विचार विमर्श करावयास हवा.आपण खरी स्पर्धा बंगाली विकिपीडियाशी ठेवायला हवी.
Mahitgar १५:३१, ३ मार्च २००७ (UTC)
हिंदी भाषेच भाषिक आक्रमण आणि हिंदीभाषकांची महाराष्ट्रातील मराठी बहुल प्रांतात वाढणारी लोकसंख्या हे सर्वस्वी भिन्न प्रश्न आहेत. पहिला प्रश्न तंत्रज्ञानाने सोडवता येतो. दुसरा प्रश्नाला सांस्कृतिक आणि राजकिय बाजुसुद्धा असु शकते.दुसर्या प्रश्नाबद्दल ज्यांच्या मनात POV असेलतर तो पहिल्या प्रश्नात झाकोळू नये असे वाटते.
- बेळगांव प्रमाणेच हा मुद्दा येथे prove करणे योग्य नाही याची कल्पना आहे पण तरीही थोडे विषयांतर करुन सांगावेसे वाटते मराठीचा अर्वाचीन शत्रू ही हिंदी भाषाच आहे. समजा हिंदी लोक महाराष्ट्रात नसते तरीही हिंदी राष्ट्रभाषा म्हणून इतर राज्यांप्रमाणेच आपल्याही माथी मारली गेली असतीच. दक्षिणेतल्या राज्यांनी हिंदीला कधीच आपले मानले नाही व इंग्रजीची कास धरली. म्हणून त्यांची भाषा-संस्कृती-अस्मिता अजुनही टिकून आहे. मराठीच्या आजच्या स्थितीला मराठी लोकांचे राष्ट्रभाषाप्रेम व अती-सहिष्णू वृत्ती कारणीभूत आहे.आपल्या पीढीच्या लोकांना हिंदी ही पुतनामावशी असल्याचे समजत आहे ,आधीच्या पीढीने केलेली चूक आपण करु नये असे मनापासून वाटते.महाराष्ट्रात हिंदीची चिंधी केल्याशिवाय मायमराठी जगणार नाही.
काही झालेतरी विकिपीडियावरील भाषांतरे हिंदीतून मराठीत घडवणे सोपे ठरू शकते कारण, कमीत कमी शब्द व विभक्ती प्रत्यय बदलून हिंदीते मराठी भाषांतरणे साधता येतात. जीथे आपल्या भाषेचा फायदा आहे तीथे फायदा पहावा असे माझे व्यावहारीक मत आहे.
- मला तसे वाटत नाही याचे कारण म्हणजे मराठी विकिपीडिया हिंदीपेक्षा समृध्द आहे.
-
- I appreciate an attempt to motivate Marathi wikipedians by telling them to compete with Hindi. But I think what's more important is not to duplicate the work on both languages by simply translating the pages from one to another.
-
- For e.g. "भारत के राष्ट्रीय राजमार्ग" is one of the fastest growing section there on Hindi Wikipedia. Should we translate it in Marathi? My suggestion is ,considering the limited number of volunteers, we can, instead concentrate on "Forts in Maharashtra" or "Marathi Cinema" , a section that is not comprehensive even on English wikipedia. Big Companies enter into "no compete agreements" with one other. I feel such an understanding with Hindi wikipedia is in everyone's interest. Marathi or hindi people can easily read the hindi - marathi contents since the script and some words are the same for the both.
-
- I am trying to address the slow progress in both the languages and will not like to comment on " राष्ट्रभाषाप्रेम व अती-सहिष्णू वृत्ती "
-
- -Shantanuo ०९:३०, ४ मार्च २००७ (UTC)
- I can understand ur views. I have a strong POV about it and hence personally I dont think we should rely on Hindi,or even English wikipedia for that.I would personally not want to work in Hindi language. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ ०९:५०, ४ मार्च २००७ (UTC)