Web Analytics

See also ebooksgratis.com: no banners, no cookies, totally FREE.

CLASSICISTRANIERI HOME PAGE - YOUTUBE CHANNEL
Privacy Policy Cookie Policy Terms and Conditions
विकिपीडिआ:चावडी - विकिपीडिया

विकिपीडिआ:चावडी

Wikipedia कडून

चावडी (सुचालन)

विकिपीडिआ:चावडी(चालू)
Archives Dated↓
विदागार दिनानुक्रम↓

1) नोव्हेंबर ३०, इ.स. २००६
2) डिसेंबर २१ , इ.स. २००६
3) डिसेंबर २७ , इ.स. २००६
4) जानेवारी ८ , इ.स. २००७
5) जानेवारी २८, इ.स. २००७
6) फेब्रुवारी ६, इ.स. २००७
7) मार्च १४, इ.स. २००७
मदतकेंद्र,स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट

विकिपीडिआ:चावडी/प्रगती(चालू)
Archives Dated↓
विदागार दिनानुक्रम↓

1) जानेवारी २८,इ.स्.२००६
2) जून १२,इ.स.२००६
3) ऑगस्ट ५,इ.स. २००६
4) ऑगस्ट २७,इ.स. २००६
5) ऑक्टोबर १३,इ.स. २००६
6) नोव्हेंबर २४,इ.स. २००६
7) जानेवारी २२,इ.स. २००७


चावडी/कालगणना :

चावडी/कालगणना

चावडी/लोगो,लेखन

चावडी/लोगो,लेखन

मराठी विक्शनरी सहप्रकल्प

विक्शनरी:चावडी

मराठी विकिस्त्रोत सहप्रकल्प

प्रस्तावित प्रकल्प

मराठी विकिविद्यापीठ सहप्रकल्प
मराठी विकिबुक्स सहप्रकल्प

विकिबुक्स चावडी

मराठी विकिक्वोट्स सहप्रकल्प

विकिक्वोट्स चावडी

मराठी विकिकॉमन्स सहप्रकल्प

Talk:मुखपृष्ठ

मराठी विकिन्युज सहप्रकल्प

प्रस्तावित प्रकल्प

इंग्लिश भाषेतील सहप्रकल्प

Talk:विकिप्रॉजेक्ट महाराष्ट्र

हिंदी भाषेतील सहप्रकल्प

हिंदी भाषेतील सहप्रकल्प

नेपाल भाषेतील सहप्रकल्प

देवनागरी टेम्प्लेट परियोजना

संस्कृत भाषेतील सहप्रकल्प

संस्कृत भाषेतील सहप्रकल्प

मराठी विकिमिडिया सहप्रकल्प

मराठी विकिमीडीया प्रसिद्धी प्रकल्प

इतर मीडियाविकि सहप्रकल्प

दक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प


अनुक्रमणिका

[संपादन] हे अवश्य पहा

नवीन मत नोंदविण्यासाठी शेजारील
कळीवर टिचकी द्या.
(पृष्ठपेटीमध्ये बदल करू नका)
      

[संपादन] An edit button

There are a lot of articles in South Asian wikipedias which are in "sub-stub" state. I have developed a button to create at least basic structure for an article. Please have a look at it and add it to monobook if you find it helpful. A functional version of the button is present in Nepal Bhasa wikipedia. Here is a code-

var Framework = '<!-- Inspired by French "see also button", creates a basic framework for articles, please comment at :new:User:Eukesh -->\n' + '{{Infobox \n' + '|-\n' + '}}\n' + '{{PAGENAME\n' + '}} [[Media:Example.ogg]] एक आहे।\n' + '== Level 2 Headline ==\n' + '[[Image:Example.jpg|thumb|right]]\n' + '===Level 3 Headline===\n' + '== References ==\n' + '<references/>\n' + '== See also ==\n' + '=== Related articles ===\n' + '* [[article]]\n' + '*\n' + '=== External links ===\n' + '*\n' + '{{Template}}\n' + '[[Category:Categoryname]]\n' + '\n' + '[[en:]]\n'; addCustomButton('http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/e/ec/Button_base.png','Basic framework',Framework,'','');

Please comment about the button in my user-page. Thank you.--Eukesh १३:३७, १० मार्च २००७ (UTC)

[संपादन] New Section at Hindi Wikipedia

Hindi Wikipedia will have new section to exhibit featured articles from other wikipedia. This is an attempt to increase collaboration with other language wikipedias. For very first article, Marathi Featured Article पुणे will be exhibited on main page. For the look at coming main page of Hindi Wikipedia see hi:विकिपीडिया:मुखपृष्ठ. Help and comment on hi:पुणे is also very welcome.

--Mitul0520 ०६:०२, १४ मार्च २००७ (UTC)
This is great. I welcome this move. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ०६:५७, १४ मार्च २००७ (UTC)
The front page has been updated today (Sunday 18th March 2007). If you have time please have a look and tell us what you think!--वुल्फ़चर्चा ०८:१४, १८ मार्च २००७ (UTC)

[संपादन] suggestion,plz comment

Hello, I propose deleting 'nivedan' and 'thodkyat' and include them at s suswagatam box. The reason being we can use 'Piucture of the day' (this wont take much efforts we just have to use pics from English wiki and translate (2-3) sentences abt it in Marathi. In the nexs is also aan sectioon we should introduce as there are many online news sites in Marathi. Updating it 3-4 days is necessary. Another important thing i would like to point out that DYK? shouldnt include the 'intresting facts' but it should feature the newest developed article of Marathi wikipedia. If admins allow these changes i would like to take care of all the above things after my exam. Plz comment.

And what about DYK? Can we change its nature with that of English wikipedia? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १२:२६, १४ मार्च २००७ (UTC)
महाराष्ट्र_एक्सप्रेस,
Thanks for suggesting these ideas and volunteering to implement them. My concern about the pic of the day is continuity. We would hate for us to start something and stop after a few weeks. If other volunteers step up to back up महाराष्ट्र_एक्सप्रेस, it will be an idea worth implementing. That way, one person is not pressed to update the page(s) every evening/morning. If anyone is interested in helping महाराष्ट्र_एक्सप्रेस in this regard, pls step up.
As for the news site, my concern is slightly greater. Any news presented here must be NPOV, free of any kind of bias. Many news-sites found around the world have their own POV. Those must be avoided.
Even with the above concerns, I'd like to give these ideas a shot. I suggest a start date of April 1.
अभय नातू १७:१०, १४ मार्च २००७ (UTC)
Thanks for a positive response. I think we people can work in shifts to make sure the continuity is maintained. I would request others to join this project as well. I shall be available after 15 april as my exams will restrict my time online.

The Marathi newspapers will be used for News section and a certain kind of POV for Marathi manus will remain in Marathi newspapers. But this is true for all languages and countries. I can ensure that i shall not present the 'selective bias'. Belgaum article is quite NPOV,i have imporved a lot :)→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १८:०७, १४ मार्च २००७ (UTC)

'पिक्चर ऑफ द डे' ची कल्पना/सुचना चांगली आहे.मागे मीसुद्धा तशीती मांडली होती. त्यात कमीत कमी भाषांतरणाची गरज आहे.पण अभयप्रमाणेच पुरेसे संपादक उपलब्ध होतील का या बाबत मी साशंक आहे.विकिकॉमन्स हा छायाचित्रांचा सहप्रकल्प बहुभाषियच आहे . त्यावर मराठी मुखपृष्ठ बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे. तीथे 'पिक्चर ऑफ द डे' चे साचे तयार आहेत फक्त भाषांतरकारांची गरज आहे. विकिकॉमन्समधील छायाचित्रे आपल्याला विक्शनरी विकिबुक्स विकिक्वोट मध्येही वापरता येतात. एकदा आपण तीथे यशस्वी झालोकी मराठी विकिपीडियात 'पिक्चर ऑफ द डे' मेंटेन करणे अवघड जाणार नाही. फक्त मराठी विकिपीडियातच 'पिक्चर ऑफ द डे' राबवलातर विक्शनरी विकिबुक्स विकिक्वोट उपयूक्त छायाचित्रांपासून संपादकां अभावी दीर्घकाळ वंचीत राहतील.
आपल्यातील क्रियाशील संपादकांची संख्या दुप्पट होत नाही तो पर्यंत सुस्वागतम्,'निवेदन' आणि थोडक्यात 'विकिपीडिया' प्रकल्पाविषयी मुखपृष्ठावरून सध्या आहेत तसेच ठेवावेत असे माझे आग्रहाचे मत आहे.
Mahitgar ०५:०४, १५ मार्च २००७ (UTC)

[संपादन] A help request

Dear Friends ,

Please help me by giving final touches to विकिपीडिया:विक्शनरी नमुना पत्र१ & Wikipedia:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प at your earliest. I am about to send these letters soon.

Thanks and Regards

Mahitgar ०९:१९, १६ मार्च २००७ (UTC)

[संपादन] Looks good

The text looks good. I agree with sending these letters to the universities named and any others missed.

अभय नातू २०:३२, १६ मार्च २००७ (UTC)

[संपादन] न्र

Namaskar! महिनाभर भारतवारी झाल्याने इकडे यायला जमले नाही. Anyways, feeling good to be back. Will continue to put on info on our wiki whenever possible. Well, बरहा वापरुन मला इंग्लिश नाव 'Henrie/Henri' मराठीमध्ये टाईप करता येत नाहीये. 'हेन्री' असे टाईप होतेय. I want to type half न attached to री in it. Please advice. Thanks in advance. Marathipremi ०५:५४, १४ एप्रिल २००७ (UTC)marathipremi

Welcome back!
Not sure about Baraha, as I do not use it, but unicode presentation using default wikipedia fonts will render half न and full र as न्र.
Don't think much can be done about it.
अभय नातू ०६:०१, १४ एप्रिल २००७ (UTC)

[संपादन] Marathi wikipedia needs a bot

I request all admins and members to allow butomated bots on Marathi wikipedia. I think for the sake of increase in number of articles here, we need a bot. Depth/quality etc is fine but the nu. of articles in a wikipedia are important as well. It is very sad that despite good contributors our wikipedia shall always lag behind than those who run bots. I request all of u to please support this decision (and not be alpasantushta or too particular about spellings)and allow bots here, I have also requested Eukesh for this. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ०९:४१, १८ मार्च २००७ (UTC)

Dear Maharashtra Express , I do have strong reservations about non Marathi people running bots for creating article names in "Marathi Language". Mr. Eukesh (or any other non-marathi bot administrator) is first supposed submitt exact list of words he will be using .After the list is cleared by shuddhalekhan experts of Marathi Wikipedia then only we can allow such a bot to go ahead. In fact I have already discussed this point with Eukesh.

Thanks and regards

Mahitgar १३:३८, १८ मार्च २००७ (UTC)

I would like to thank the people here for having started this discussion about bots. The bots which I have used in Hindi, Sanskrit and Bhojprui are year related bots. The articles related to the years have been maintained in a better form here by Shree Abhay Natu. About the codes related to cities, I am planning to run them from mid-April. I have completed the list of places of Nepal (in Nepal Bhasa) and will still take some time to complete the Indian places. I will mail the file to the yahoo group. It is also available here. Experts please verify the Devnagari portion and do not change the other parts esp the commas as it can cause malfunctioning. Thank you.--Eukesh १८:५७, १८ मार्च २००७ (UTC)
Let me confess that i know little about bots,only thing i know and concerned with is the no. of Marathi wikipedia articles should be increasing as par with other indian language wikipedias.Shuddhalekhan and all other issues should not be given such importance,we can clear them manually. Plz dont avoid using bots for the sake of it. Other language wikipedias have also shown flexibility and we should too. let us not be so obsessive about it. Its my earnest request as i really want Marathi wikipedia to grow in accordance with other language wikipedias. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ०५:४९, १९ मार्च २००७ (UTC)
महाराष्ट्र एक्सप्रेस, good intetnt to run a bot, but I want to put some thoughts regarding it. First of all, the success of any encyclopedia (for that matter, if look at English wikipedia, which is definitely the richest of wikipedias) is its 'reading value' ..from user point of view. If I imagine myself as a commoner seeking some handy reference, I would prefer an encyclopedia with 10,000 informative, well-written articles against an encyclopedia with 10,000,000 articles and having a large portion of them as stubs. If we get into number-competetion with other (so called) 'fast-growing' wikipedias, we would end up having loads of stub articles, some of them having spelling/categorization/other kinds of errors. And if our member-growth rate doesn't match up with bots' speeds, then the the task of rectification and management could be proportionately huge. Or even if we take care that no such errors should happen, like rest of the fast-growing wikipedias trying to bulge with the help of bots, we may hit a phase where our manpower won't be enough to correct this imbalance between 'quantity' and 'quality', without consuming a substantial period of time.
In contrast, making steady progress, keeping the 'quantity-quality' equation in check and simultaneously improving the number of articles and active members will help us in realizing our goals and that too in a better-managed, systematic( and what I like to call it - 'natural':) ) way. Like 'total cricket', we should try to design & follow strategies aiming 'totality' of our wikipedia.
Of course we should take help of bots for a bulk of work having repeatitive nature (e.g. rectification of 'ई.स.' pages/ other spelling rectifications, change in categorization). Also, we can use bots for creating articles with a limited intention (like Eukesh's suggestions to create articles on places in Nepal and India). But, the intention should be to facilitate our work, rather than pushing ourselves into number-competetion.
--संकल्प द्रविड ०७:०८, १९ मार्च २००७ (UTC)

महाराष्ट्र_एक्सप्रेस,

I totally understand your POV and I'm (kind of) in agreement that getting up there in terms of numbers will attract more and more people to this site, leading to more authors, more edits and richer contents. Even if we can not use bots (for technical reasons or otherwise,) there's nothing stopping us from creating pages on our own. I created the year pages and date pages with a desire same as yours. Make marathi wikipedia bigger (and better). Same way, I created district pages for all states of India.

There are many other topics where you can add pages with little effort. One suggestion is names of talukas for all districts in Maharashtra (and other states.) This information should be readily available on the web and it will not be hard to create a template and copy-paste (with relevant changes) into new pages.

I hope you can think of more ways and implement them after your exams. Best of luck with your exams.

अभय नातू ०६:५८, १९ मार्च २००७ (UTC)

p.s. Speaking of depths, Marathi wikipedia crossed the depth of 10 just last night (2007-03-19). It is only the second wikipedia (after Bengali) to have a richness-indicator, or depth, of 10 or better.

I understand the points raised by sankalp and Abhay,however i think we are missing the 'action' when all other language wikipedias are using bots (including Bangala which has more depth than us).I dont know why should we not do it. Ultimately,its no,. of pages which is given imporantce than depth. Marathi wikipedia will be soon overtook by Tamil wikipedia after Bishnupriya Manipuri and Hindi. And its not about number-game,it will be bad if all Indian language wikipedia reah the sky and we dont. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १२:५२, १९ मार्च २००७ (UTC)
Please pardon me if I am interrupting but I think I need to express some points here. First of all, we should abandon this feeling of inter-competition amongst south asian wikipediae. For me, its better to have a South Asian wikipedia proceed ahead rather than non-South Asian wikipedia as I can have readymade templates and articles very easy to translate. With softwares like Girgit its even easier now. Also, the only reason for the rapid growth of Nepal Bhasa wikipedia is because of the presence of giants like Marathi, Hindi and Bengali to look upto. It does not matter if the number of articles in Nepal Bhasa is greater than Marathi, but still I copy and paste the articles related to date created by Shree Abhay Natu to enhance Nepal Bhasa. If the Marathi wikipedia needs bot to keep in track to with others, I can run bot to redirect Roman years to Devnagari. Also, I have submitted the database of places of Nepal to the team here which will create around 3000 more articles in Marathi. The concern shown by Shree Maharashtra express is praiseworthy as it is upon those concerns that these wikipediae have been built, but in my opinion, we need not worry about similar wikipediae progressing as we can share a lot from each other. Dhanyawaad.--Eukesh १५:५६, १९ मार्च २००७ (UTC)
I am sorry to suddenly come into this discussion, but I would like to say that the whole purpose of bots from the begin was to make articles and help out with Wikipedia work; to do the jobs which are tedious to do manually. So for example year articles: is there much point in doing every single year one by one manually? Or districts of India/Nepal/Bangladesh/Norway/USA - these articles contain more than a stub would. They contain census information and so on. So when a stub is created about a district in India for example, anyone can go in, edit the article and improve it. Have a look at these examples in various Wikipedias Maheshtala (India; English), Uttar Pirpur (India; Bengali), Jessore District (Bangladesh; Bishnupriya Manipuri), Lincoln County, New Mexico (United States of America; Bishnupriya Manipuri) and Oslo (Norway; Bishnupriya Manipuri). These are all good articles made by bots in various different languages; and a plus: they all have good references. What do you think?--वुल्फ़चर्चा १८:५६, १९ मार्च २००७ (UTC)

[संपादन] To bot Or Not to Bot

Wolf, et al,

Thanks for your interest in developing Marathi Wikipedia further. We need all the help we can get.

I believe no one here is arguing against using bots to create articles. However, there are several hurdles to this --

  • Limited manpower and priority list of tasks - Marathi Wikipedia has a very limited number of active authors (less than 10 in any given month). Many of these are not technically savvy. They are experts in other areas. They can not build bots. The very few who do know how to do it are tasked with other issues such as cleanup of existing articles, watching edits by new users for spelling and grammar mistakes, trolls and spammers, etc. Given this, is it wise to go after building/adopting bots while abandoning the abovementioned tasks? Sankalp and my votes are no for this. When we get more authors to take away some of these mundane-but-very-important tasks, perhaps we can divert our efforts towards creating bots or adopting bots from other projects.
  • Veracity - Bot created pages are GIGO (Garbage In, Garbage Out) by definition. Unless we pay close attention to the bots' output, there is absolutely no sense in using them. I'd say it is even detrimental to a wikipedia to have a large number of bot-created pages with (spelling, grammar, factual) mistakes in them. Unless we get people (see above) to cross-verify and/or spot-check such bots' output, I recommend against running them. In that regard, I like Eukesh' proposal of creating lists, checking them (twice :-]) and then letting a bot loose on them to create the pages.
  • Value in created pages - Sometimes, it's much easier to create a few pages by hand than to write a bot that will create them, test it, run it, spot-check it. For example, most of our year and date pages are done. Those that are missing are created as and when needed. There's little value in spending time creating/modifying a bot for this task.

Bots are a good idea. Right now, Marathi Wikipedia just does not have the manpower to create or even run them. I expect that situation to change, and change very soon.

Thanks again!

अभय नातू १९:३६, १९ मार्च २००७ (UTC)

Hi Abhay, since i know less about bots i cant help u in that regard.I assure u to help as much as i can.Lets hope we will have a bot soon. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ११:१२, २० मार्च २००७ (UTC)

Hi Eukesh, I would like to help in non-technical jobs by which Marathi wikipedia can benefit (like creating databases). I would love to learn creating bots as well. Please let me know if there is anything I can do at this stage. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ११:२१, २० मार्च २००७ (UTC)
After reading above discussion I support Abhay's views regarding this subject. Wish few of us who are good in "Marathi Shuddhalekhan" will actively check list provided by Eukesh.primarily Words like 'pUr' and 'girI' need cleanup in the given list may be Marathi Shuddhalekhan experts can do additional work on it.

विजय १६:१०, २० मार्च २००७ (UTC)

[संपादन] help for devanagari कळफलक at Marathi wiktionary

मला मदत हवी आहे!

मदतकर्त्यांना सुचना: आपण मदत केल्यावर हा संदेश काढून टाकावा

  • In Marathi Wiktionary I had listed customisation/improvemnts needed in devanagari कळफलक atHelp:Editing; made available by UserEukesh and User:Tatari.
  • Can some one guide me please,is it possible to customise the same at our end so we can customise according to needs of Marathi Language.If yes how to to do the same.

Mahitgar ०५:२२, १९ मार्च २००७ (UTC)

One way of achieving this is through use of (complex) Javascript. You should try and customize it only if you have a pressing need.
अभय नातू ०६:५९, १९ मार्च २००७ (UTC)
The codes that run in all the Devnagari wiki projects (Nepal Bhasa, Nepali, Pali, Bhojpuri, Kashmiri wikipedia and Marathi wiktionary) have their source placed in Nepal Bhasa wikipedia here. I am sorry about not informing this initially but the script in the monobook.js links to that page. I had done this to create a uniformity in Devnagari input system so that a user can edit with same input keys in all devnagari wikipediae and not have trouble. There are some technical limitations which have led to the sluggish progress in the input keys (such as ca and cha both should have given च) which I have not been able to resolve at the moment. Now for changes for Marathi users, we can either have a different input system for Marathi (something which the Hindi people tried but abandoned later) or we can change the input system to fit and implement in all the wikipediae. I leave the choice to the community here but I would prefer moving together and having same input system with modifications for Marathi. Also, I think its about time that Marathi wikipedia had the phonetic input in "silent" mode as has been done in Gujarati and Bengali wikipedia. It can help Marathi wikipedia as well as in the enhancement of the script. Thank you.--Eukesh १५:३७, १९ मार्च २००७ (UTC)

Eukesh,

Thanks for your continued valuable research and sharing of the same with us.

I recommend not changing the default input system (system monobook.js), rather allow individuals to customize their own inputer experience by altering their user monobook.js pages. This will allow users to choose the phonetic input system (heavy and slower) while keeping the default (lean and faster) input system in place.

If there are any interested users that need phonetic input installed for their user id's, I will post a step-by-step of how-to so they can use the phonetic input system.

Regards,

अभय नातू १६:२०, १९ मार्च २००७ (UTC)

[संपादन] प्रणाली संदेशांच्या भाषांतर व शुद्धलेखनाविषयी

कृपया तज्ज्ञ व्यक्तींनी प्रणाली संदेश येथील भाषांतर आणि शुद्धलेखन यावरून एकदा नजर टाकावी. हे संदेश मिडीयाविकी प्रणालीमध्ये टाकण्याचा विचार आहे. त्यामुळे सर्व विकिंवर मराठी संदेश उपलब्ध होतील. --- कोल्हापुरी ०४:४७, २१ मार्च २००७ (UTC) 'nana dixit ०४:४१, २८ मार्च २००७ (UTC)Allpage summary' sathi 'Sarva panancha goshvara' kinva 'Goshvara: sarva pane' asa shabda suchvit ahe

[संपादन] नाव सुचवा

इंग्लिश विकिपीडियाने मेटाविकिच्या सहकार्‍यासह विकिपीडिया साइनपोस्ट नावाचे वृत्तपत्र सुरू केले आहे. यात विकिपीडियाबद्दलच्या बातम्या असतात.

मराठी विकिपीडियावर याच्या प्रत्येक आवृत्तीचा दुवा दिला जाईल. याला मराठीत नाव सुचवा (उदा. विकिपीडिया बातमीदार, नवा विकिपीडिया (नवा काळच्या धर्तीवर :-]).

अभय नातू ०७:१५, २१ मार्च २००७ (UTC)

while I have not signpost,Just tried few विकि दरमजल

विकि मजलदरमजल

विकि वार्ता

विकि स्तंभ

विकितून

विकि आमाआका

विकिविश्व

विकिधावतेजग

विकिवेगळे

विकिनिराळे

Mahitgar १५:२७, २१ मार्च २००७ (UTC)

साइनपोस्ट म्हणजे रस्त्याच्या नाक्यावर असणारा गावाची नावे व अंतरे दाखवणारा खांबावरील फलक. 'विकिस्तंभ' सोडला तर वरील कुठल्याच मराठी शब्दात हा अर्थ ध्वनित होत नाही; असे असले तरी हे सर्वच शब्द छान आहेत. कुठलाही चालू शकेल. माझ्या मते विकिस्तंभ(सामासिक शब्द) सर्वोत्तम!--J ०६:३६, २२ मार्च २००७ (UTC)

wiki varta is the perfect name. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ०५:५२, २२ मार्च २००७ (UTC)

[संपादन] एप्रिल २००७चे मुखपृष्ठ सदर

एप्रिल २००७चे मुखपृष्ठ सदर ठरवण्यासाठी विकिपीडिया:कौल येथे कौल घेण्यात येत आहे. सध्या बेळगांवक्रिकेट विश्वचषक, २००७ हे दोन्ही लेख तीन-तीन मते घेउन समसमान आहेत. आपले मत लवकर नोंदवा.

अभय नातू ०६:२९, २३ मार्च २००७ (UTC)

क्रिकेट विश्वचषक हा लेख उत्तम जमला आहे. पण मी सदस्यांना विनंती करु इच्छितो की बेळगांव चा विचार करावा कारण की पुढील महिन्यातच या प्रश्नाचा निकाल आहे व हा प्रश्न सर्व मराठी-जनांच्या जिव्हाळ्याचा आहे. धन्यवाद. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ०६:४६, २३ मार्च २००७ (UTC)

Assuming that no major swing will tip the poll in favor of the other article, बेळगांव will be next month's featured article. The article, as it is now, needs a leader paragraph that describes the city in 10-15 lines.

अभय नातू १४:५९, २३ मार्च २००७ (UTC)

[संपादन] Aprilchya mukhaprushtha sambandhi

Maza Belgaum hya vishayala pathimba ahenana dixit १०:२१, २३ मार्च २००७ (UTC)

Thanks a lot to all those who voted. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १३:४१, २३ मार्च २००७ (UTC)

[संपादन] भारताचा लज्जास्पद पराभव

2007 च्या विश्कपात भारतिय खेळाडुनि मान टाकुन पराभव स्विकारला.

अनेक तथाकथित स्टार खेळाडु टिम मध्ये असुनहि आणि कॅप्टन द्रविड याचा अवाजवी व फुसका अभिमान याला कारणिभुत ठरला.

[संपादन] लज्जास्पद कि अनपेक्षित

हरण्यात लाज कसली? कोणत्याही खेळात कोणताही संघ कधी जिंकणार कधी हरणारच!! (पहा ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड व ऑस्ट्रेलिया वि. न्यू झीलँड, २००७)

शिवाय, विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एकदिवसीय क्रिकेटच्या जागतिक क्रमवारीत भारताचा क्रमांक ६वा होता. ६व्या क्रमांकाच्या संघाने सुपर ८ फेरीत सहजपणे जाण्याच्या वल्गनाच करू नयेत. त्यामुळे हा पराभव लज्जास्पदही नव्हता व दाखवला जात आहे तितका अनपेक्षितही नव्हता.

अभय नातू १५:२२, २९ मार्च २००७ (UTC)

[संपादन] सामासिक शब्दांविषयी

मराठी विकिपीडियावर सामासिक शब्द वापरण्याबद्दल तुम्हाला काय वाटते याबद्दल इथे मत नोंदवा.

माझ्या मते जेथे अर्थ स्पष्ट असेल तेथे सामसिक शब्द करण्याची गरज नसावी. उदाहरण: "चित्रपट अभिनेते" येथे अर्थ स्पष्ट आहे त्याचा समास करून ते जास्त क्लिष्ट होते असे वाटते. "पुरस्कार विजेते" हे असेच एक उदाहरण आहे. मला व्याकरणाबद्दल जास्त ज्ञान नाही पण अर्थ स्पष्ट असेल तेथे क्लिष्टता आणू नये एवढाच उद्देश्य. परत सामासिक शब्द शोधात व्यवस्थित सापडतात का हेही पहावे लागेल. ---- कोल्हापुरी ०४:०१, ३० मार्च २००७ (UTC)
माझ्या मते सामासिक शब्द तोडण्यामुळे अर्थहीनता किंवा नेमकेपणाचा अभाव निर्माण होऊ शकतो. उदा. 'राष्ट्रप्रेम', 'बालसाहित्य', 'बालसाहित्यकार', 'सेनापती' या सामासिक शब्दांऐवजी 'राष्ट्र प्रेम', 'बाल साहित्य', 'बाल साहित्यकार', 'सेना पती' असे लिहिण्याने त्या शब्दांना समासामुळे येणारा अर्थ, नेमकेपणा नाहीसा होतो. तोच प्रकार 'पुरस्कार विजेते' आणि 'चित्रपट अभिनेते' याबाबत आहे. मुळात आपण क्लिष्टतेचा इतका तिटकारा/बाऊ का करतो हेच मला कळत नाही. आपल्या भाषेत, शब्दांच्या वापरात नेमकेपणा येण्याकरता इतके 'loose' राहून कसे चालेल?!!! किमान मलातरी मराठी व्याकरणाबाबत/ शुद्धलेखनाबाबत आपल्या विकिपीडियावरील परिस्थिती सुधाराविशी वाटते. विकिपीडियाची reference value टिकवून ठेवायची असेल तर कायमच 'भाषेसंदर्भाने कमी शिक्षित माणसाला हे क्लिष्ट वाटेल' असा बाऊ मनात आणता कामा नये. खरे तर सर्वसामान्य माणूस 'देशभक्ती', 'सूर्योदय', 'वाचनालय' असे कैक सामासिक शब्द दैनंदिन व्यवहारात लिहीत/ वाचत/ बोलत असतोच.. याचे कारण हे शब्द वाचून/पाहून त्याच्या मनात घट्ट रुजले असतात. इतर शब्दांत प्रॉब्लेम फक्त एवढाच असतो की त्या व्यक्तीच्या वाचनाच्या कक्षेत असे शब्द शुद्धलिखाणासह आजपावेतो वाचले गेलेच नसतात. त्यामुळे 'चित्रपट अभिनेते', 'पुरस्कार विजेते' अशी उदाहरणे त्याला खटकत नाहीत. मग अशावेळी भाषेचा मर्यादित आवाका वाचणार्‍या सर्वसामान्य व्यक्तींकरता व्याकरणाचे नियम सैल सोडून भाषा 'स्वस्त' करायची, का सर्वसामान्यांचा भाषिक आवाका, शब्दसंपदेच्या कक्षा रुंदावण्याकरता प्रयत्न करायचे? विकिपीडियासारख्या संदर्भमूल्य मिळवू इच्छिणार्‍या प्रकल्पांनी अशा वेळी बहुजनांची शब्दसंपदा नेमकेपणाने घडवण्याचे, व्याकरणाचे नियम अनायासे सहजगत्या अंगवळणी उतरवण्याचे कर्तव्य झटकून टाकावे का? इथे आपण संगणाकविज्ञानातील इंग्लिश पारिभाषिक शब्दांबद्दल मराठीतील प्रतिशब्द निर्मिण्याचे प्रयत्न करतो.. चर्चा करतो. पण हाच proactiveness आपण आपल्याच भाषेत कित्येक शतके चालत असलेल्या समासासारख्या व्याकरणाच्या पैलूंबाबत दाखवू शकत नाही का?? मला खरोखर आश्चर्य वाटते!
मलातरी याबाबत अर्थ स्पष्ट/ गृहित असला तरीही समास न तोडता सामासिक शब्दांचाच वापर करावा असे वाटते.
--संकल्प द्रविड ०५:०८, ३० मार्च २००७ (UTC)

[संपादन] सामासिक शब्दांविषयी माझे मत

एकेकाळी आम्हालासुद्धा संधी आणि समास करून जोडलेले लांबलचक शब्द वाचताना गंमत वाटत असे. रामरक्षेतील----- आत्तसज्जधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषङ्‌गसंङ्‌गिनौ । किंवा कादंबरीतील --हरिनखरभिन्नमत्तमातंगकुंभमुक्तरक्तार्दमुक्ताफलत्विंषि खंडितानि दाडिमबीजानि ।। अजूनही लक्षात राहिले आहे. संकल्प द्रविडांचे समासप्रेम आम्ही समजू शकतो. आपले संपूर्ण नाव हा सुद्धा तसे पाहिले तर एक सामासिक शब्द असतो. अश्वत्थामाबल्लाचार्यगजेन्द्रगडकर किंवा बसप्पासिद्दप्पापट्टणशेट्टी हे वाचायला जरासे अवघडच नाही का? मोरोकेशवदामल्यांच्या शास्त्रीयमराठीव्याकरणाच्या १९११ मध्ये दा.स यंदे यांनी प्रकशित केलेल्या पहिल्या आवृत्तीत भाषण या शब्दाची व्याख्या अशी दिली होती.-----.विशिष्टकल्पनावाचकसांकेतिकविशिष्टशब्दमयस्वरूप म्हणजे भाषण!------या ग्रंथाच्या १९२५च्या आवृत्तीत आणि त्यानंतर कृ. श्री. अर्जुनवाडकरांनी संपादित केलेल्या व रा. ज. देशमुखांनी १९७० मध्ये प्रकाशित केलेल्या तिसर्‍या आवृत्तीत हा शब्द समास सोडवून छापलेला आढळतो. महाराष्ट्रात फिरताना गावागावातून एक पुन्हा पुन्हा भेटणारा फलक दिसतो. भारतरत्न डॉक्टर भीमराव रावजी ऊर्फ बाबासाहेब आंबेडकर कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय! आता हा फलक समास करूनच लिहावा लागतो. अक्षरे मावायला हवीत ना? तेव्हा सामासिक शब्दांच्या लांबीची मर्यादा घालून देणारे बंधन आपणच निश्चित केले तरच तरणोपाय आहे.-- J--J ०७:४१, ३० मार्च २००७ (UTC)

 :) छान माहिती दिलीत J! फक्त, माझ्या माहितीप्रमाणे त्यातील "शास्त्रीयमराठीव्याकरणाच्या" या उदाहरणात 'शास्त्रीय', 'मराठी' हे शब्द विशेषण म्हणून वापरले जातील आणि समासाशिवाय सुटे लिहिता येतील. तसेच "विशिष्टकल्पनावाचकसांकेतिकविशिष्टशब्दमयस्वरूप" या उदाहरणात 'विशिष्टकल्पनावाचक' (हा अख्खा एक सामासिक शब्द), 'सांकेतिक', 'विशिष्टशब्दमयस्वरूप' हे शब्दसमूह विशेषणे मानून विलग लिहिता येतील. बाकी 'आंबेडकर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय' असे लिहिताना येणारा प्रॉब्लेम अगदी मान्य. :D .. त्यात व्यक्तिनाम, त्याआधी उपाधीवाचक नामे, पुढे महाविद्यालयाचे वर्णन करणारी नावे ही आगगाडी कठीण आहे खरी! तेव्हा, शब्दाच्या लांबीची मर्यादा हा देखील विचारात घेण्यासारखा मुद्दा होऊ शकतो. तरी, इंग्लिशमधले पल्लेदार, लांबलचक शब्द सहज उच्चारू शकणार्‍या शिक्षित भारतीय जिभांना २ शब्दांपासून बनवलेले सामासिक शब्द क्लिष्ट वाटू नयेत.
मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की सोपेपणाच्या मोहापायी समास तोडून नेमकेपणा/precision घालवू नये.. अन्यथा समास सोडवून 'चित्रपटातील अभिनेते', 'पुरस्कारांचे विजेते' अशी सोपी शब्दयोजना करावी.
--संकल्प द्रविड ०८:२२, ३० मार्च २००७ (UTC)

'शास्त्रीय' व 'मराठी' ही विशेषणे आहेत हे संकल्प द्रविडांचे हे विधान जरा तपासून घ्यावे लागेल. मराठी हा शब्द मुळात एक विशेषण आहे असे मानायला अडचण नाही. उदाहरणार्थ : मराठी बाणा! परंतु मराठी भाषा किंवा मराठी व्याकरण इथे तो विशेष नाम आहे. संस्कृत ग्रंथात संस्कृतभाषा, किवा महाराष्ट्रभाषा असे सामासिक शब्दच सापडतात. विशेषणे 'नाम' म्हणून वापरता येतात हे खरे. राम, निखिल, गौरी, विक्रमादित्य ही मूळची विशेषणे आता व्यक्तिनामे आहेत. तसेच मराठी हे नाम! जर 'मराठी' मूळचे विशेषनाम मानले तर मराठीव्याकरण हा जोडशब्द षष्ठीतत्पुरुष समास होईल. ग्रंथविक्रेता, फळभाजी, कापडदुकान याप्रमाणे. एवंच, मराठी-व्याकरण हा एक सामासिक शब्दच आहे.

आता शास्त्रीय हे विशेषण मानले तर त्याचे विशेष्य कोणते? मराठी? शास्त्रीय मराठी म्हणजे शास्त्री-पंडितमान्य मराठी की (शासकीय मराठीप्रमाणे) विज्ञानादि शास्त्रांसाठी उपयुक्त असे पारिभाषिक मराठी की शास्त्रोक्त मराठी? तीनही नाही. शिवाय मराठी या विशेषणाचे विशेषण म्हणून 'शास्त्रीय' हे क्रियाविशेषण होईल. बरे, शास्त्रीय हे 'व्याकरणा'चे विशेषण मानले तर ते त्याच्या आधी(अधिविशेषण) किंवा नंतर(विधिविशेषण) लगेच का आलेले नाही? म्हणजे शास्त्रीय हे फारतर मराठीव्याकरण या सामासिक शब्दाचे विशेषण होईल. विशेषण-विशेष्याचा समास नेहमीच होतो तेव्हा शास्त्रीयमराठीव्याकरण हा एक सामासिक शब्दच आहे हे मान्य व्हावे.

चित्रपट अभिनेते असा समास करायचा असेल तर संधीपण करावा लागेल. चित्रपटाभिनेते. हे मान्य असेल तरच दोन शब्द जोडावेत, अन्यथा ते सुटेसुटे लिहून हा सामासिक शब्द आहे असे मनातल्यामनात समजून घ्यावे. -J-59.95.9.219 १५:०७, १ एप्रिल २००७ (UTC)


[संपादन] सामासिक शब्दांविषयी माझे मत

इंग्लिशमधले पल्लेदार, लांबलचक शब्द सहज उच्चारू शकणार्‍या शिक्षित भारतीय जिभांना २ शब्दांपासून बनवलेले सामासिक शब्द क्लिष्ट वाटू नयेत.

मराठी विकिपीडिया हा फक्त अशा सुशिक्षित मराठी माणसांसाठी नाही. किंबहुना, अशांसाठी तो नाहीच!! हे संदर्भस्थळ अशा मराठी माणसासाठी आहे ज्याला मराठी वाचता येते आणी ज्याला मराठीत संदर्भ पाहिजेत. इंग्लिश फाडणार्‍या मंडळींसाठी जगात अनेक संदर्भग्रंथ/स्थळे उपलब्ध आहेत. त्यात भर घालण्याची माझी मुळीच इच्छा नाही. असे केल्यासच हे काम स्वस्त होईल, कारण इंग्लिश येणार्‍या व्यक्तीला या संदर्भस्थळाची किंमत नसणार. तरी अशांची काळजी न करता किमान मराठी वाचकाला उपयुक्त व सोयीचे असेच हे संदर्भस्थळ असावे ही माझी विनंतीवजा इच्छा आहे.

आता समासाविषयी म्हणलात तर बर्‍याच ठिकाणी समास वापरणे अटळ आहे. तेथे ते वापरलेच पाहिजेत. परंतु जेथे गरजेचे नाही तेथे वापरू नये असे माझे मत आहे. मी पूर्वी म्हणल्याप्रमाणे विकिपीडियावरील भाषा व्याकरणदृष्ट्या अचूक परंतु शक्य तितकी सोपी असली पाहिजे. (शुद्धलेखनाच्या बाबतीत हा नियम लागू नाही. शुद्धलेखन शुद्धच पाहिजे.)

हा विकिपीडिया हार्वर्ड, येल, आय.आय.टी. शिक्षित माणसासाठी नसून तो नागपूर, जालना, सावंतवाडीतील आठ बुकं शिकलेल्या पण किमान संगणक शिक्षण असलेल्या मराठी माणसासाठी आहे. (अर्थात, हे वाक्य म्हणजे Oversimplification आहे, पण आशा आहे माझा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल.)

अभय नातू १६:२५, ३० मार्च २००७ (UTC)

ता.क. नागपूर, जालना, सावंतवाडी ही नावे फक्त उदाहरण म्हणून वापरलेली आहेत. या भागांना मागास वगैरे म्हणायचा माझा मुळीच उद्देश नाही.


अभय नातूंनी ताजा कलम लिहून खुलासा केला हे बरे झाले. हो उगीच कुणाच्या भावना दुखायला नकोत. मी त्यांच्या जागी असतो तर ढेबेवाडी, पोराची आळंदी किंवा पायपुसणीचे तळेगाव अशी उदाहरणे घेतली असती.--J.--J ०७:०६, १ एप्रिल २००७ (UTC)

हा विकिपीडिया हार्वर्ड, येल, आय.आय.टी. शिक्षित माणसासाठी नसून तो नागपूर, जालना, सावंतवाडीतील आठ बुकं शिकलेल्या पण किमान संगणक शिक्षण असलेल्या मराठी माणसासाठी आहे. (अर्थात, हे वाक्य म्हणजे Oversimplification आहे, पण आशा आहे माझा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल.)

I beg to differ. ही विकिपीडिया सर्व मराठी भाषिकांसाठी आहे. मग तो आय.आय.टी-हार्वर्ड चा असो वा नूतन मराठी विद्यालयाचा, मुंबैचा असो वा सावंतवाडीचा. खरंतर येथील वाचक व सदस्य परदेशातले देखिल आहेत. भौगोलिक-सामाजिक-आर्थिक स्तर बदललल्याने बहुतेकवेळा भाषा बदलत नसते. या विश्वकोशाची निर्मिती समस्त मराठी माणसांसाठी असावी. सामासिक शब्दांबद्दल अभय यांचे मत बरोबर आहे. पण,येथे नागपूरचा-जालन्याचा उल्लेख करुन विदर्भ-मराठवाड्याच्या भावना दुखावल्या आहेत. :( →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ११:३८, १ एप्रिल २००७ (UTC)


पण,येथे नागपूरचा-जालन्याचा उल्लेख करुन विदर्भ-मराठवाड्याच्या भावना दुखावल्या आहेत.
I'm hoping that's a joke on your part. I certainly made myself clear that these were mere examples. Perhaps I should follow J's suggestion of using fictitious names.
As for the highly-educated Marathi readers, I believe they will be more contributors than readers of this reference site.
अभय नातू १७:०२, १ एप्रिल २००७ (UTC)

[संपादन] तख्ती एडीटर ?

मी मराठी लिहिण्यासाठी "तख्ती एडीटर" चा वापर करतो. हा एडीटर वापरायला खुपच सोपा आहे.

"तख्ती एडीटर" बद्दलची माहीती मी मराठी विकिपिडीयाच्या विकिपीडिआ साहाय्य:Setup For Devanagari विभागात दिलेली होती. पण ती माहिती Delete केली गेली आहे. कुणीतरी याबद्दल स्पष्टीकरण देइल काय?

धन्यवाद संदीप

[संपादन] revolutionaries साच्याकरता नाव

विकिकरहो,

revolutionaries करता एक माहितीचौकट साचा बनवायचा आहे. जहाल क्रांतिकारक, न्याय्य मागण्यांकरता किंवा सूड घेण्याकरता प्रस्थापित सत्तेविरुद्ध उठाव करणारे बंडखोर, सशस्त्र विरोधापेक्षा वेगळ्या प्रकारे चळवळ घडवून आणणारे कार्यकर्ते (उदा. महात्मा गांधी) इत्यादी सर्व प्रकारांच्या revolutionaries करता हा साचा बनवण्याचा मानस आहे. तर अशा सर्वसमावेशक अर्थाने 'revolutionaries' शब्दाकरता नेमका कोणता प्रतिशब्द वापरता येईल. 'साचा:माहितीचौकट क्रांतिकारक' असे नाव सुचले .. पण 'क्रांतिकारक' हा शब्द सर्वसाधारणतः सकारात्मक आणि सशस्त्र विरोधकाच्या छटेने वापरला जातो. 'साचा:माहितीचौकट बंडखोर' हे नाव काहीसे नकारात्मक छटेचे वाटते (जे लिट्टेचा म्होरक्या 'प्रभाकरन्‌' सारख्या सकारात्मक/नकारात्मक अशा संमिश्र पार्श्वभूमीच्या व्यक्तींबद्दल चालूही शकेल.). 'महात्मा गांधी', 'मार्टिन ल्यूथर किंग' या व्यक्तींकरता वरची दोन्ही नावे तितकीशी बरोबर वाटत नाहीत. तेव्हा अन्य काही चपखल प्रतिशब्द वापरता येईल काय?

--संकल्प द्रविड ११:०३, ३ एप्रिल २००७ (UTC)

युगपुरुष, युगप्रवर्तक. विचारवंत, विचारप्रवर्तक. भिन्नमतवादी, भिन्नमार्गी, वैशेषिक. द्रष्टा, तत्त्वज्ञ, तत्त्वचिंतक. --J-J १५:२०, ३ एप्रिल २००७ (UTC)

दोन-तीन धेडगुजरी पण अर्थवाही शब्द: इतिहासाला कलाटणी देणारे ते इतिहास-कलाटक. इतिहास घडवणारे ते इतिहास-घडारी. तसेच इतिहास-झुकांडे, इतिहास-झुकवे.--J--J १२:०४, ४ एप्रिल २००७ (UTC)

नवीन शब्द साच्याच्या नावाकरता जुळवण्यापेक्षा (जे कदाचित विकिकरांच्या सहमतीनंतर मजकुरात इतरत्र वापरून रुळवता येतीलही) रुळलेले आणि त्यातल्या-त्यात सर्वसमावेशक पर्याय वापरावेत असे वाटते. त्याअनुषंगाने 'क्रांतिकारक'/ 'क्रांतिप्रवर्तक' हे पर्याय बरे वाटतात. --संकल्प द्रविड ०४:५९, ९ एप्रिल २००७ (UTC)

[संपादन] marathi equi. word for Championship

Championship या शब्दाकरता मराठीत प्रतिशब्द काय आहे?

अभय नातू १६:४४, ५ एप्रिल २००७ (UTC)

वृत्तपत्रांत 'अजिंक्यपदस्पर्धा'/'अजिंक्यपद स्पर्धा', 'अजिंक्यपद साखळीस्पर्धा' अशी शब्दयोजना वाचल्याचे आठवते. ती 'championship याच अर्थाने वापरली जाते.
--संकल्प द्रविड ०४:१६, ६ एप्रिल २००७ (UTC)

शब्दकोशात (१) कैवार (२) सर्वविजेतेपद असे दोन अर्थ दिले आहेत. दोन्ही शब्द वेगवेगल्या संदर्भात योग्य आहेत. अजिंक्यपदस्पर्धा हे स्पर्धेचे नाव किंवा वर्णन झाले. 'अमुक साली अमुक व्यक्तीने या क्रीडाप्रकारात चॅंपियनशिप मिळवली' या वाक्यात भाषांतरासाठी "अजिंक्यपद" हा शब्द चपखल बसतो. 'सर्वविजेतेपद' हा शब्द्सुद्धा चांगला आहे. --J--J १५:४८, ७ एप्रिल २००७ (UTC)

अजिंक्य = अविजित. कथित स्पर्धांमध्ये अनेकदा सर्वोत्तम ठरलेला संघ अविजित नसतो (एखाद-दुसरा सामना हरलेला असतो,) तरी अजिंक्यपद बरोबर वाटत नाही. सर्वविजेता वापरण्यासही तीच अडचण आहे.
अभय नातू १५:२७, ६ एप्रिल २००७ (UTC)

अजिंक्य=अविजित=अजेय=अजित या सर्वांचा अर्थ कुणाशीही न हरलेला असा होईल हे मान्य. परंतु सर्वविजेता याचा अर्थ कदाचित प्रत्य़क्ष किंवा अप्रत्यक्षपणे ज्याने सर्वांवर विजय मिळवलेला आहे असा करता येईल, आणि म्हणून तोच सर्वोत्तम शब्द आहे. तसे पाहिले तर चॅंपियनसाठी 'सर्वोत्तम' किंवा 'सर्वश्रेष्ठ" काय वाईट आहेत? अर्थातच चॅंपियनशिपसाठी सर्वश्रेष्ठत्व! मला वाटते की प्रत्येक इंग्रजी शब्दासाठी एकशब्दी पर्याय शोधलाच पाहिजे असे बंधन का असावे? 'सर्वोत्तम खेळाडू' किंवा 'संघ' म्हटले तर कुठे बिघडते? आणि त्याहीपेक्षा कुठलेही जोडाक्षर नसलेला सर्वतोमुखी असलेला चॅंपियनशिप हाच शब्द मराठीने पूर्ण आत्मसात का करू नये? मराठीत सहज उच्चारण्यासारखे परकीय पण अर्थवाही शब्द आले तर मराठी भाषा जास्त समृद्ध होईल असे नाही वाटत? ---J--59.95.19.97 १५:४६, ७ एप्रिल २००७ (UTC)

कुठलेही जोडाक्षर नसलेला सर्वतोमुखी असलेला चॅंपियनशिप हाच शब्द मराठीने पूर्ण आत्मसात का करू नये? मराठीत सहज उच्चारण्यासारखे परकीय पण अर्थवाही शब्द आले तर मराठी भाषा जास्त समृद्ध होईल असे नाही वाटत?
Agree 100%!!!
अभय नातू १८:३९, ७ एप्रिल २००७ (UTC)

[संपादन] सत्य खोडुन नष्ट नाही होणार

"मराठी विकिपेडीया अजुन १०००० लेखांचा टप्पा पार करु शकला नाही कारण यातील काही लोक खरा ईतिहास लिहुन देत नाहीत." या माझ्या प्रश्नावर चर्चा करा नाही तर मान्य करा की मी जे बोललो ते खरे आहे. कारण अभय नातू तुम्ही सुद्धा सरदार नातू यांचे वंशज आहात ज्यांनी पेशवाईचा शेवट झाला तेव्हा स्वत:च्या हाताने ब्रिटिश ज्याक (झेंडा) पुण्यात फडकवला.

जे-कोणी-लिहीत-आहात-ते, मराठी विकिपीडियावर संदर्भमूल्य असलेली माहिती वैश्वकोशीय पद्धतीने (म्हणजे कुठलाही अभिनिवेश न बाळगता) लिहिली गेली पाहिजे. आपण वर लिहिलेल्या मजकुरातून अभय नातूंवर वैयक्तिक (आणि बादरायण संबंध जोडून) टीका केली जात आहे; त्यामुळे तुमच्या 'सत्यकथनात' तोच अभिनिवेश पुनःपुन्हा येईल अशी मला चिंता वाटते. सबब, अभिनिवेश टाळून लिहायचे असल्यास(च) तुमचे येथे स्वागत आहे.
दुसरी गोष्ट, तुम्ही करू इच्छित असलेल्या सत्यकथनाचा आणि मराठी विकिपीडिया १०,००० लेखांचा होण्याचा काहीही संबंध नाही; त्या दोन स्वतंत्र बाबी आहेत. कृपया तुमच्या मनातील गैरसमज काढून टाकावेत.
आणि तिसरी गोष्ट, लिहिताना सदस्यनावाने प्रवेश करून लिहावे.
धन्यवाद,
--संकल्प द्रविड ०६:२२, १० एप्रिल २००७ (UTC)

जे-कोणी-लिहीत-आहात-ते,

कृपया वैयक्तिक टीका (बिनबुडाची) न करता आपल्याला काय बरोबर वाटत नाही याचे स्पष्टीकरण द्यावे. विकिपीडियाला हातभार लावण्याची आपली तयारी किंवा कुवत नसेल तर काम करणार्‍यांना नावे ठेवू नका.

आपल्याला उद्देशून लिहिलेले उत्तर मी मुद्दाम खोडत आहे कारण मला वाटत आहे की तुमचे गैरसमज दूर केल्यास तुमच्याकडून विकिपीडियाला मदत होईल. तरी आपले प्रश्न किंवा तक्रारी येथे लिहाव्यात, आपले खरे नाव देउन.

अभय नातू १५:३५, १० एप्रिल २००७ (UTC)

[संपादन] मे, २००७चे मुखपृष्ठ सदर

विकिकरहो,

मे, २००७च्या मुखपृष्ठ सदर लेखासाठी कौलपानावर आपले मत लवकर नोंदवा.

अभय नातू १५:४६, १० एप्रिल २००७ (UTC)

[संपादन] गोवा - India Map

We should not be using the India map that dont show kashmir as part of india.

CHeck out गोवा page.

Maihudon ०४:४७, ११ एप्रिल २००७ (UTC)

[संपादन] Mala vatte ki tumha lokan kahi kame dham nahi ka?

ho na

sujit jadhav

इतर भाषांमध्ये

Static Wikipedia (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -

Static Wikipedia 2007 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -

Static Wikipedia 2006 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu

Static Wikipedia February 2008 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu