फेब्रुवारी ९
Wikipedia कडून
जानेवारी – फेब्रुवारी – मार्च | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
२९ | ३० | ३१ | १ | २ | ३ | ४ |
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | (२९) १ |
२ | ३ | ५ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
फेब्रुवारी ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४० वा किंवा लीप वर्षात ४० वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना
[संपादन] सतरावे शतक
- १६२१ - ग्रेगोरी पंधरावा पोपपदी.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८२२ - हैतीने डॉमिनिकन प्रजासत्ताकवर हल्ला केला.
[संपादन] विसावे शतक
- १९०० - डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धा प्रथम सुरू.
- १९७१ - कॅलिफोर्नियात रिश्टर मापनपद्धतिनुसार ६.४ तीव्रतेचा भूकंप.
- १९७३ - बिजु पटनायक ओरिसाच्या मुख्यमंत्रीपदी.
- १९८६ - हॅलेचा धूमकेतु सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेतील सूर्यापासून सगळ्यात जवळच्या बिंदुला पोचला.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- १४०४ - कॉन्स्टन्टाईन अकरावा, शेवटचा बायझेन्टाईन सम्राट.
- १५३३ - शिमाझु योशिहिसा, जपानी सामुराई.
- १८३० - अब्दुल अझीझ, ऑट्टोमन सम्राट.
- १८५५ - जॉन शुटर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८५९ - मॉरिस रीड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८७८ - लिओनार्ड मून, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८२ - टॉम कॅम्पबेल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९२२ - जिम लेकर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९२९ - लेनोक्स बटलर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९६३ - माइक रिंडेल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७० - ग्लेन मॅकग्रा, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- ११९९ - मिनामोटो नो योरिमोटो, जपानी शोगन.
- १६३४ - मुराद चौथा, ऑट्टोमन सम्राट.
- १९८४ - युरी आन्द्रोपोव्ह, सोवियेत राष्ट्राध्यक्ष.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
फेब्रुवारी ७ - फेब्रुवारी ८ - फेब्रुवारी ९ - फेब्रुवारी १० - फेब्रुवारी ११ - (फेब्रुवारी महिना)