मानसशास्त्र
Wikipedia कडून
मानसशास्त्राला इंग्रजीत Psychology म्हणतात. हा शब्द १६ व्या शतकात तयार केला गेला. या ग्रीक शब्दाचा अर्थ आत्म्याचे शास्त्र असा आहे. यावरून त्या काळातला या शास्त्रावरचा धार्मिक प्रभाव लक्षात येईल. परंतु काही तत्वज्ञांनी यास आक्षेप घेतला 'आत्मा' ही एक गूढ, अमूर्त, सिद्ध न करता येण्याजोगी संकल्पना आहे. त्यामुळे 'आत्मा'चा शास्त्रशुद्ध अभ्यास करणे शक्य नाही. हा विचारप्रवाह विकसित होऊन मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून अभ्यास व्हायला १९ वे शतक उजाडावे लागले. त्यावेळी 'मनाचे शास्त्र' किंवा 'मानसिक जीवनाचे शास्त्र'(the science of mental life) अशी त्याची व्याख्या केले गेली. या काळात मानसशास्त्रज्ञ प्रयुक्तांना त्यांच्या मानसिक अनुभवांचे (उदा. संवेदना, विचार, भावना इ.)वर्णन करावयास सांगत. परंतु २० व्या शतकाच्या सुरुवातीला पुढे आलेल्या विचार प्रवाहानुसार शास्त्रात केवळ दृष्य आणि मापनीय अशाच घटकांचा अभ्यास करता येतो. मन ही अदृष्य संकल्पना आहे तीचे मापन करता येत नाही. हाच विचार पुढे वर्तनवाद (beheviourisim)या नावाने प्रसिद्ध झाला. त्यामुळे या काळात मानसिक अनुभवांऐवजी बाह्यवर्तनांचा अभ्यास करण्यावर भर दिला गेला. कारणे ते दृश्य स्वरूपाचे आहेत. त्यामुळे १९२० च्या सुमारास मानवी वर्तनांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या केल्या गेली. ही व्याख्या १९६० च्या दशकापर्यंत स्वीकारली जात होती; परंतु त्यांनंतर मनाच्या अभ्यासात मानशास्त्रज्ञांना परत रस निर्माण झाला. 'मन' हा शब्द मानसशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात दिसू लागला. आणी मानसशास्त्राची व्यापक व्याख्या केली गेली - वर्तनांचा आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र. यात मानसिक प्रक्रियांचाही शास्त्रीय अभ्यास करता येतो असे गृहीत धरले आहे. उदाहरणार्थ, मुलाखत व व्यक्तीमत्व चाचण्यांवरून माणसाच्या व्यक्तीमत्वाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करता येतो. मनात निर्माण झालेल्या भावनांमुळे जे शरीरांतर्गत बदल घडून येतात, त्यांचे मोजमाप करता येते. थोडक्यात अदृश्य अश्या मानसिक प्रक्रीयांचा शास्त्रीय अभ्यास करता येतो हे आता सर्वमान्य झाले आहे. वर्तन हे दृश्य व मापनीय असते. त्यामुळे वर्तनाचाही शास्त्रीय अभ्यास शक्य आहे.
'मानसशास्त्र'म्हटल्यानंतर मनासारख्या गूढ गोष्टींचा अभ्यास करणारे शास्त्र असे अनेकांची समजूत असते. मानसशास्त्र शिकलेल्या व्यक्तीला काही प्रश्न नेहमी विचारले जातात. उदाहराणार्थ तुम्हाला लोकांच्या मनातलं सगळं कळत का? तुम्ही लोकांच्या मनातनलं कसं काढू घेता. तुम्ही लोकांना मोहनिद्रेत (हिप्नोटाईझ)कसे आणता? तुम्ही मनकवडे आहात का? इत्यादी.
अनुक्रमणिका |
[संपादन] मानसशास्त्राचा इतिहास
[संपादन] प्रस्तावना
[संपादन] प्राचिन मानसशास्त्र
[संपादन] पाश्चिमात्य मानसशास्त्र
[संपादन] मतभेद
[संपादन] हे सुद्धा पहा
[संपादन] बाह्यदुवे
[संपादन] मानसशास्त्राची तत्वे
[संपादन] मन आणि मेंदू
[संपादन] विचारांचे माहेरघर
[संपादन] मानसशास्त्राची विस्तारश्रेत्रे
[संपादन] संशोधनात्मक मानसशास्त्र
[संपादन] वेड्यांचे मानसशास्त्र
[संपादन] जैविक मानसशास्त्र
[संपादन] वर्तन मानसशास्त्र
[संपादन] तौलनिक मानसशास्त्र
[संपादन] विकास मानसशास्त्र
[संपादन] व्यक्तीमत्व मानसशास्त्र
[संपादन] सामाजिक मानसशास्त्र
[संपादन] उपयोजनात्मक मानसशास्त्र
[संपादन] चिकीत्सा मानसशास्त्र
[संपादन] उपदेशात्मक मानसशास्त्र
[संपादन] शैक्षणिक मानसशास्त्र
[संपादन] गुन्हेगारी मानसशास्त्र
[संपादन] स्वास्थ मानसशास्त्र
[संपादन] चिकीत्सा मानसशास्त्र
[संपादन] मानवीय मानसशास्त्र
[संपादन] औद्योगिक आणि संघटन मानसशास्त्र
[संपादन] बाल मानसशास्त्र
[संपादन] संशोधनाच्या पद्धती
[संपादन] नियंत्रित प्रयोग
[संपादन] संदर्भ अध्ययन
[संपादन] देशांतर्गंत अध्ययन
[संपादन] चेता-मानसशास्त्र पद्धत
[संपादन] गणना पद्धत
[संपादन] मानसशास्त्रावरील आक्षेप
[संपादन] संबधित क्षेत्र
संबधित क्षेत्र | |||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
मनुष्यशरिररचनाशास्त्र Anthropology |
वृद्धी Aging |
कृत्रीमचेतना Artificial consciousness |
कृत्रीमबुद्धीमत्ता Artificial intelligence |
वर्तनशास्त्र Cognitive science |
जीवशास्त्र Biology |
अर्थशास्त्र Economics |
|||
शिक्षण Education |
परिसंस्था Ethology |
भाषाविज्ञान Linguistics |
वाणिज्य Marketing |
औषधी Medicine |
चेताशास्त्र Neuroscience |
मनोचिकीत्सा Psychiatry |
|||
बुद्धीचे तत्वज्ञान Philosophy of mind |
मानसशास्त्राचे तत्वज्ञान Philosophy of psychology |
राज्यशास्त्र Political science |
सहसंबध-शिक्षण Relationship Education |
समाजकार्य Social work |
जीव-समाजशास्त्र Sociobiology |
समाजशास्त्र Sociology |
|||
सांख्यकी Statistics |
[संपादन] हे सुद्धा पहा
- अरिस्टोटल Aristotle
- टाबुला रासा Tabula rasa
- अनुभववाद Empiricism
- तर्कशास्त्र Rationalism
- वैज्ञानिक पद्धती Scientific method
- उत्क्रांती Evolution
- नैतिक मूल्ये Moral value
- वर्गीकरण सिद्धांत Systems theory
- मनोग्रंथी सिद्धांत Complex system
- क्रिडा सिद्धांत Game theory
- संभाषण विश्लेषण Discourse analysis
- बहुस्तरिय प्रतिमा Multilevel model
- संरचनात्मक-संतुलन नमूना Structural equation modeling
[संपादन] बाह्य दूवे
साचा:Sisterlinks साचा:Wikibookspar
- Psychology Today -मानसशास्त्रज्ञांची माहिती
- Psychoworld.sk - मानवी मानसशास्त्र घडामोडी
- AmoebaWeb मानसशास्त्राची साधने
- शतकातील मानसशास्त्र (APA)
- प्राचिन मानसशास्त्रातील शोध
- ताज्याघडामोडी
- मानसशास्त्रचा शब्दकोश
- मानसशास्त्राचा विश्वकोष
- मानसशास्त्र:सर्च इंजिन
- घडामोडी
- मानसशास्त्रातील परिशिष्टे
- PsyDok, मानसाशास्त्र मुक्तकोष
- Institute of Psychosomatic Integration
- पोलंड मधील क्रियात्मक दुवे
भारतातील मानसशास्त्रासंबधी अधिक माहितीचे दुवे
- http://www.infinityfoundation.com/mandala/i_pr/i_pr_kerala.htm/ केरळ मधील शोधपत्रे
- http://ipi.org.in/SECOND/People-main.htm भारतीय मानसशास्त्रावरील शोधनिबंध
- [http://www.nyaya.darsana.org/topic38.html प्राचिन भारतीय मानसशास्त्राचा इतिहास
- http://www.www.psychology4all.com/opsy-ebook.htm योगमानशास्त्र
हे पान विकीपिडीयाच्या इंग्रजी आवृत्तीच्या मानसशास्त्राच्या लेखावरून संपादित होत आहे.