युरोपियन संघ
Wikipedia कडून
युरोपियन युनियन (अर्थ:युरोपियन संघ) (The European Union-EU) युरोप खंडातील २७ देशांचा संघ आहे. युरोपियन संघ याचे स्वरुप व कामकाज युरोपीयन देशातील राजकीय व शासकीय संयुक्तता आणणे, समान अर्थव्यव्स्था, समान व्यापार-नियम, समान चलन (युरो-€) अस्तित्वात आणणे हे आहे. युरोप खंडातील सर्वात मोठे राजकीय व आर्थिक अस्तित्व युरोपियन संघाला लाभले असून ४९३ मिलियन लोकसंख्या एकूण वार्षिक उत्पन्न (GDP) €१०.५ ($१३.७) ट्रिलीयन आहे.