ई.स. १८७६
Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी त्यांची प्रसिद्ध कादंबरी आनंदमठ आणि वन्दे मातरम् हे गीत लिहिले.
- फेब्रुवारी १४ - अलेक्झांडर ग्रॅहाम बेल व एलिशा ग्रेने एकाच दिवशी दूरभाष यंत्रणेच्या पेटंटसाठी अर्ज केला.
- मार्च ७ - अलेक्झांडर ग्रॅहाम बेलला टेलिफोनच्या शोधासाठी पेटंट मिळाला.
- एप्रिल २० - बल्गेरियात उठाव.
- मे १८ - कॅन्ससच्या डॉज सिटी शहरात वायेट अर्प पोलिसकामात रुजू झाला.
- मे ३० - ऑट्टोमन सम्राट अब्दुल अझीझ विरुद्ध उठाव. मुरात पाचव्याने सत्ता हाती घेतली.
- ऑगस्ट १ - कॉलोरोडो अमेरिकेचे ३८वे राज्य झाले.
[संपादन] जन्म
- मार्च २ - पोप पायस बारावा.
- मे १८ - हरमन म्युलर, जर्मनीचा चान्सेलर.
- जुलै १९ - जॉन गन, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १३ - पर्सी ट्वेंटीमन-जोन्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १८ - जेम्स स्कलिन, ऑस्ट्रेलियाचा ९वा पंतप्रधान.
- सप्टेंबर २६ - चार्ल्स लेवेलिन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.