Wikipedia:दिनविशेष/नोव्हेंबर
Wikipedia कडून
- ई.स. १९५६ - कर्नाटक(राजमुद्रा दाखवली आहे), केरळ व आंध्र प्रदेश राज्यांची रचना.
ऑक्टोबर ३१ - ऑक्टोबर ३० - ऑक्टोबर २९
संग्रह
- ई.स. २००० - आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात(चित्रीत) पहिले रहिवासी पोचले.
नोव्हेंबर १ - ऑक्टोबर ३१ - ऑक्टोबर ३०
संग्रह
- ई.स. १९८८ - श्रीलंकेतून आलेल्या तमिळ भाडोत्री सैनिकांनी मालदीववर(ध्वज चित्रित) हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले.
नोव्हेंबर २ - नोव्हेंबर १ - ऑक्टोबर ३१
संग्रह
Wikipedia:दिनविशेष/नोव्हेंबर ४
Wikipedia:दिनविशेष/नोव्हेंबर ५
- ई.स. १९८४ - अमेरिकतील निवडणुकांमध्ये रोनाल्ड रेगन(चित्रित) विजयी.
नोव्हेंबर ५ - नोव्हेंबर ४ - नोव्हेंबर ३
संग्रह
- ई.स. १८८८ - नोबेल पारितोषिकविभूषित भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रमण यांचा जन्म.
नोव्हेंबर ६ - नोव्हेंबर ५ - नोव्हेंबर ४
संग्रह
नोव्हेंबर ८:
- ई.स. १९१९ - पु. ल. देशपांडे यांचा जन्म.
नोव्हेंबर ७ - नोव्हेंबर ६ - नोव्हेंबर ५
संग्रह
- ई.स. २००५ - भारतीय राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचे निधन.
नोव्हेंबर ८ - नोव्हेंबर ७ - नोव्हेंबर ६
संग्रह
- ई.स. १७९२ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान व्हाइट हाउसची पायाभरणी.
नोव्हेंबर ९ - नोव्हेंबर ८ - नोव्हेंबर ७
संग्रह
- ई.स. १९१८ - पहिले महायुद्ध अधिकृतरीत्या समाप्त. जर्मनीचा पराभव.
नोव्हेंबर १० - नोव्हेंबर ९ - नोव्हेंबर ८
संग्रह
Wikipedia:दिनविशेष/नोव्हेंबर १२
नोव्हेंबर १२ - नोव्हेंबर ११ - नोव्हेंबर १०
संग्रह
- ई.स. १८८९ - भारताचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्म.
नोव्हेंबर १३ - नोव्हेंबर १२ - नोव्हेंबर ११
संग्रह
- ई.स. १५३३ - फ्रांसिस्को पिझारो(चित्रित) पेरुच्या किनाऱ्यावर उतरला.
- ई.स. १९८९ - सचिन तेंडुलकरने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
- ई.स. १९८६ - भारताची अग्रणी टेनिस खेळाडू सानिया मिर्झाचा जन्म.
नोव्हेंबर १४ - नोव्हेंबर १३ - नोव्हेंबर १२
संग्रह
नोव्हेंबर १५ - नोव्हेंबर १४ - नोव्हेंबर १३
संग्रह
- ई.स. १९५० - तेन्झिन ग्यात्सो यांचा १४वे दलाई लामा म्हणून राज्याभिषेक.
नोव्हेंबर १३ - नोव्हेंबर १५ - नोव्हेंबर १४
संग्रह
Wikipedia:दिनविशेष/नोव्हेंबर १८
- ई.स. १८२८ - काशी येथे मणिकर्णका तांबे तथा राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म.
नोव्हेंबर १८ - नोव्हेंबर १७ - नोव्हेंबर १६
संग्रह
नोव्हेंबर २०:
- ई.स. १७५० - टिपु सुलतानचा जन्म.
नोव्हेंबर २० - नोव्हेंबर १८ - नोव्हेंबर १७
संग्रह
- ई.स. १९७१ - भारतीय वायु सैन्याची (मानचिह्न चित्रित) पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धांतील गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक. पाकिस्तानचा सपशेल पराभव.
नोव्हेंबर २० - नोव्हेंबर १९ - नोव्हेंबर १८
संग्रह
नोव्हेंबर २२:
- ई.स. १९६३ - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीची हत्या.
नोव्हेंबर २१ - नोव्हेंबर २० - नोव्हेंबर १९
संग्रह
Wikipedia:दिनविशेष/नोव्हेंबर २३
Wikipedia:दिनविशेष/नोव्हेंबर २४
Wikipedia:दिनविशेष/नोव्हेंबर २५
Wikipedia:दिनविशेष/नोव्हेंबर 26
पहा - चर्चा - 26&action=edit संपादन - 26&action=history इतिहास
Wikipedia:दिनविशेष/नोव्हेंबर २७
नोव्हेंबर २७ - नोव्हेंबर २६ - नोव्हेंबर २५
संग्रह
Wikipedia:दिनविशेष/नोव्हेंबर २९
Wikipedia:दिनविशेष/नोव्हेंबर ३०