Wikipedia:दिनविशेष/मार्च
Wikipedia कडून
- १८१५ - एल्बाहून सुटका करून घेउन नेपोलियन बोनापार्ट फ्रांसला परतला.
संग्रह
संग्रह
- १९३८ - सौदी अरेबियात खनिज तेल सापडले.
जन्म:
- १८३९ - जमशेटजी टाटा (चित्रित), भारतीय उद्योगपती.
- १८४७ - अलेक्झांडर ग्रॅहाम बेल, स्कॉटिश संशोधक.
मृत्यू:
- १७०७ - औरंगझेब, मोगल सम्राट.
संग्रह
संग्रह
संग्रह
- १८६९ - दिमित्री मेंडेलीव यांनी पहिली मूलद्रव्यांची आवर्तन सारणी रशियन केमिकल सोसायटी पुढे सादर केली.
- १९५७ - घानाला स्वातंत्र्य मिळाले.
संग्रह
संग्रह
मार्च ८:आंतरराष्ट्रीय महिला दिन
संग्रह
संग्रह
संग्रह
संग्रह
संग्रह
मृत्यू:
- १८०० - नाना फडणवीस, पेशवे दरबारातील एक मंत्री
संग्रह
मार्च १४: शीखांच्या नानकशाही पंचांगातील नववर्ष दिवस
- १९१३ - पहिला भारतीय बोलपट आलम आरा मुंबईमध्ये प्रदर्शित
मृत्यू:
- १८८३ - कार्ल मार्क्स (चित्रित), समाजवादी विचारवंत व लेखक
संग्रह
मार्च १५: हंगेरीचा राष्ट्रीय दिन
- १८३१ - मराठी पंचांग प्रथमच गणपत कृष्णाजी यांच्याकडे छापण्यात आले.
- १८७७ - पहिला क्रिकेट कसोटी सामना इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांमध्ये सुरू झाला.
जन्म:
- १९०१ - गुरू हनुमान, प्रसिद्ध कुस्ती प्रशिक्षक, पद्मश्री व द्रोणाचार्य पुरस्कारांनी सन्मानित
संग्रह
मार्च १५ - मार्च १४ - मार्च १३
संग्रह
मार्च १६ - मार्च १५ - मार्च १४
संग्रह
मार्च १७ - मार्च १६ - मार्च १५
संग्रह
नववर्षाभिनंदन - गुढीपाडवा (इ.स. २००७)
मार्च १८ - मार्च १७ - मार्च १६
संग्रह
मार्च २०: ट्युनिसियाचा स्वातंत्र्यदिन (राष्ट्रध्वज चित्रित)
- १६०२ - डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना
- १९२७ - दलितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली चवदार तळ्याचा सत्याग्रह पार पाडला.
संग्रह
मार्च २१: पृथ्वी दिन, नामिबियाचा स्वातंत्र्यदिन (राष्ट्रध्वज चित्रित)
जन्म:
- १९१६ - उस्ताद बिस्मिल्ला खाँ, प्रसिद्ध सनईवादक.
- १९७८ - राणी मुखर्जी, भारतीय अभिनेत्री.
संग्रह
मार्च २१ - मार्च २० - मार्च १९ - मार्च १८
संग्रह
मार्च २३: पाकिस्तानचा प्रजासत्ताकदिन
- २००१ - रशियाचे मिर हे अंतराळयान पृथ्वीवर कोसळले. त्याचे तुकडे फिजी जवळ प्रशांत महासागरात पडले.
मृत्यू:
संग्रह
मार्च २४: विश्व क्षय दिन
संग्रह
मार्च २४ - मार्च २३ - मार्च २२ - मार्च २१
संग्रह
मार्च २६: बांग्लादेशाचा(राष्ट्रध्वज चित्रित) स्वातंत्र्यदिन
- १९१० - लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडच्या माळावर कारखाना तसेच वसाहत उभारण्याच्या कामाला प्रारंभ केला.
- १९३१ - इंग्रजांनी भारताची राजधानी कलकत्त्यावरून नवी दिल्लीला हलवली.
संग्रह
जन्म:
- १८४५ - विल्हेम राँटजेन(चित्रित), जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, क्ष-किरणांचा शोधक.
मृत्यू:
- १७६७ - खंडेराव होळकर, पेशवेकालीन मराठा सरदार
- १९६८ - युरी गागारीन, पृथ्वीप्रदक्षिणा करणारा रशियाचा पहिला अंतराळवीर.
संग्रह
जन्म:
- १८६८ - मॅक्झिम गॉर्की(चित्रित), रशियन लेखक.
संग्रह
- १८५७ - मंगल पांडे(चित्रित) या ब्रिटिशांच्या बंगाल पलटणीतील शिपायाने बराकपूर छावणीत अधिकार्यांवर गोळ्या झाडल्या. हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो.
मृत्यू:
संग्रह
जन्म:
- १७४६ - फ्रांसिस गोया, स्पॅनिश चित्रकार.
- १८३२ - व्हिंसेंट व्हान गॉ(चित्रित), डच चित्रकार.
मृत्यू:
- १९७६ - रंगसम्राट रघुवीर शंकर मुळगावकर, भारतीय चित्रकार.
संग्रह
- १९२७ - डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा महाप्रचंड ज्ञानकोश प्रकल्प पूर्ण केला.
- १९९७ - भारतीय शास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर आणि चेक शास्त्रज्ञ डॉ. निरी ग्रायगर यांना विज्ञान लोकप्रिय करण्याच्या कार्याबद्दल युनेस्कोतर्फे दिला जाणारा कलिंग पुरस्कार प्रदान.
जन्म:
- १८४३ - अण्णासाहेब किर्लोस्कर, मराठी रंगभूमीचे जनक.
- १८६५ - आनंदीबाई जोशी(चित्रित), पहिल्या भारतीय महिला वैद्यकीय चिकित्सक.
संग्रह