Wikipedia:दिनविशेष/जानेवारी
Wikipedia कडून
- १८१८ - भीमा कोरेगाव येथे ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन. एफ्. एफ्. स्टाँटन यांच्या नेतृत्वाखालील फक्त ५०० सैनिक असलेल्या दुसर्या बाँबे नेटीव्ह इन्फन्ट्री बटालियनने २५,००० संख्याबळाच्या पेशवे सैन्याचा पराभव केला.
डिसेंबर ३१ - डिसेंबर ३० - डिसेंबर २९
संग्रह
- १७५७ - ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने कोलकाता जिंकून आपल्या साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवली.
जानेवारी १ - डिसेंबर ३१ - डिसेंबर ३०
संग्रह
- १५२१ - पोप लिओ दहाव्याने पोपचा फतवा काढून मार्टिन ल्यूथरला वाळीत टाकले.
जानेवारी २ - जानेवारी १ - डिसेंबर ३१
संग्रह
- १८८१ - लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्र सुरू केले.
- १९०९ - मराठी नवसाहित्यिक प्रभाकर पाध्ये यांचा जन्म.
- १९१४ - मराठी कवियत्री इंदिरा संत यांचा जन्म.
- १९४० - मराठी कादंबरीकार श्रीकांत सिनकर यांचा जन्म.
जानेवारी ३ - जानेवारी २ - जानेवारी १
संग्रह
जानेवारी ४ - जानेवारी ३ - जानेवारी २
संग्रह
- १८३८ - सॅम्युएल मॉर्सने तारयंत्राचा शोध लावला.
जानेवारी ५ - जानेवारी ४ - जानेवारी ३
संग्रह
Wikipedia:दिनविशेष/जानेवारी ७
जानेवारी ७ - जानेवारी ६ - जानेवारी ५
संग्रह
- १९९१ - स्वतंत्र होउ पाहणार्या लिथुएनियावर (ध्वज चित्रित) सोवियेत संघाच्या सैन्याने हल्ला केला.
जानेवारी ८ - जानेवारी ७ - जानेवारी ६
संग्रह
- १९२९ - टिनटिनच्या चित्रकथेचा पहिला अंक प्रकाशित झाला.
जानेवारी ९ - जानेवारी ८ - जानेवारी ७
संग्रह
- १९८० - वयाच्या १४व्या वर्षी नायजेल शॉर्टने बुद्धिबळाच्या खेळातील इंटरनॅशनल मास्टरचा खिताब पटकावला.
जानेवारी १० - जानेवारी ९ - जानेवारी ८
संग्रह
- १८६३ - भारतीय तत्त्वज्ञानी स्वामी विवेकानंद यांचा जन्म.
जानेवारी ११ - जानेवारी १० - जानेवारी ९
संग्रह
- १९३८ - चर्च ऑफ इंग्लंडने(मानचिह्न चित्रित) उत्क्रांतिवादाचा सिद्धांत खरा असल्याचे मान्य केले.
जानेवारी १२ - जानेवारी ११ - जानेवारी १०
संग्रह
- १६९० - जर्मनीच्या न्युरेम्बर्ग शहरात पहिले क्लॅरिनेट तयार केले गेले.
जानेवारी १३ - जानेवारी १२ - जानेवारी ११
संग्रह
जानेवारी १४ - जानेवारी १३ - जानेवारी १२
संग्रह
जानेवारी १२ - जानेवारी १४ - जानेवारी १३
संग्रह
जानेवारी १७ - जानेवारी १२ - जानेवारी १४
संग्रह
- १९१२ - इंग्लिश शोधक रॉबर्ट एफ. स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोचला. त्याच्या दुर्दैवाने रोआल्ड अमुंडसेन त्याआधी महिनाभर तेथे पोचला होता. स्कॉट व त्याचे सहकारी परतताना मृत्यू पावले.
जानेवारी १७ - जानेवारी १६ - जानेवारी १५
संग्रह
जानेवारी १८ - जानेवारी १७ - जानेवारी १६
संग्रह
- १९२१ - तुर्कस्तानचे (राष्ट्रध्वज चित्रित) पहिले संविधान अस्तित्त्वात आले.
जानेवारी १९ - जानेवारी १८ - जानेवारी १७
संग्रह
जानेवारी २० - जानेवारी १९ - जानेवारी १८
संग्रह
जानेवारी २१ - जानेवारी २० - जानेवारी १९
संग्रह
जानेवारी २२ - जानेवारी २१ - जानेवारी २०
संग्रह
जानेवारी २३ - जानेवारी २२ - जानेवारी २१
संग्रह
- १९१९ - पहिल्या महायुद्धाच्या अंतानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना.
जानेवारी २४ - जानेवारी २३ - जानेवारी २२
संग्रह
जानेवारी २६ : भारतीय प्रजासत्ताक दिन
जानेवारी २५ - जानेवारी २४ - जानेवारी २३
संग्रह
- १९६७ - केनेडी अंतराळ केंद्रात अपोलो १ या अंतराळयानाच्या चाचणी दरम्यान आग. गस ग्रिसम, एडवर्ड व्हाइट व रॉजर शॅफी हे अंतराळवीर मृत्युमुखी.
जानेवारी २६ - जानेवारी २५ - जानेवारी २४
संग्रह
- १९८६ - अंतराळ यान(स्पेस शटल) चॅलेंजरचा उड्डाण करताना विस्फोटात विनाश. सात अंतराळयात्र्यांचा मृत्यू.
जानेवारी २७ - जानेवारी २६ - जानेवारी २५
संग्रह
जानेवारी २८ - जानेवारी २७ - जानेवारी २६
संग्रह
- १६४९ - इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिल्याचा शिरच्छेद.
- १६६१ - ऑलिव्हर क्रॉमवेल, ज्याच्या राजवटीत चार्ल्स पहिल्याचा शिरच्छेद झाला, त्याचा स्वतःचा शिरच्छेद केला गेला. क्रॉमवेल २ वर्षांपूर्वीच मृत्यू पावला होता.
- १८३५ - रिचर्ड लॉरेन्स नावाच्या माथेफिरू माणसाने अमेरिकेचा अध्यक्ष अँड्रु जॅक्सनचा खून करण्याचा प्रयत्न केला. लॉरेन्सची दोन्ही पिस्तुले ऐनवेळी बिघडली. चिडलेल्या जॅक्सनने लॉरेन्सला काठीने मारून पळवून लावले.
- १९४८ - नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा पिस्तुलाने खून केला.
जानेवारी २९ - जानेवारी २८ - जानेवारी २७
संग्रह
- १९६८ - नौरूला(राष्ट्रध्वज चित्रित) ऑस्ट्रेलिया पासून स्वातंत्र्य.
- १९७५ - हिंदी चित्रपट अभिनेत्री प्रिती झिंटाचा जन्म.
जानेवारी ३० - जानेवारी २९ - जानेवारी २८
संग्रह