Wikipedia:दिनविशेष/डिसेंबर
Wikipedia कडून
Wikipedia:दिनविशेष/डिसेंबर १
- ई.स. १९६३ - हॉलिवूडमधील प्रथम सफल भारतीय अभिनेता साबु दस्तगीरचे निधन.
डिसेंबर १ - नोव्हेंबर ३० - नोव्हेंबर २९
संग्रह
डिसेंबर २ - डिसेंबर १ - नोव्हेंबर ३०
संग्रह
- ई.स. १९७१ - ऑपरेशन ट्रायडेंट नावाखाली भारतीय नौसेनेचा पाकिस्तानच्या कराची शहरावर हल्ला. दोन विनाशिकांसह तीन पाकिस्तानी युद्धनौका बुडाल्या, अनेक उद्ध्वस्त.
डिसेंबर ३ - डिसेंबर २ - डिसेंबर १
संग्रह
डिसेंबर ४ - डिसेंबर ३ - डिसेंबर २
संग्रह
- ई.स. १९५६ - डॉ. भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथे निधन.
डिसेंबर ५ - डिसेंबर ४ - डिसेंबर ३
संग्रह
- ई.स. १९७५ - इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर (ध्वज चित्रित) आक्रमण केले.
डिसेंबर ६ - डिसेंबर ५ - डिसेंबर ४
संग्रह
- ई.स. १९८० - जॉन लेननची न्यूयॉर्कमध्ये हत्या.
डिसेंबर ७ - डिसेंबर ६ - डिसेंबर ५
संग्रह
Wikipedia:दिनविशेष/डिसेंबर ९
Wikipedia:दिनविशेष/डिसेंबर १०
- ई.स. १९६९ - भारतीय बुद्धिबळ खेळाडू, ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदचा जन्म.
डिसेंबर १० - डिसेंबर ९ - डिसेंबर ८
संग्रह
- ई.स. १९६३ - केन्याला (राष्ट्रध्वज चित्रित) युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
डिसेंबर ११ - डिसेंबर १० - डिसेंबर ९
संग्रह
डिसेंबर १२ - डिसेंबर ११ - डिसेंबर १०
संग्रह
Wikipedia:दिनविशेष/डिसेंबर १४
Wikipedia:दिनविशेष/डिसेंबर १५
Wikipedia:दिनविशेष/डिसेंबर १६
Wikipedia:दिनविशेष/डिसेंबर १७
- ई.स. १६४२ - आबेल तास्मान न्यू झीलँडला(ध्वज चित्रित) पोचणारा प्रथम युरोपियन झाला.
डिसेंबर १७ - डिसेंबर १६ - डिसेंबर १५
संग्रह
- ई.स. १९६१ - भारताने दमण आणि दीव पोर्तुगालकडून काबीज केले.
- ई.स. १९६३ - झांझिबारला (ध्वज चित्रित) युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
डिसेंबर १८ - डिसेंबर १७ - डिसेंबर १६
संग्रह
- ई.स. १९४२ - दुसरे महायुद्धात जपानने कोलकातावर (१९४५मधील छायाचित्र दाखवले आहे) बॉम्बहल्ला चढवला.
डिसेंबर १९ - डिसेंबर १८ - डिसेंबर १७
संग्रह
- इ.स. १९५८ - फ्रांसमधील निवडणुकांत ७८.५% मते मिळवून चार्ल्स दि गॉल राष्ट्राध्यक्षपदी.
डिसेंबर २० - डिसेंबर १९ - डिसेंबर १८
संग्रह
डिसेंबर २१ - डिसेंबर २० - डिसेंबर १९
संग्रह
- ई.स. १९४० - हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड हा भारतातील पहिला विमान कारखाना वालचंद हिराचंद यांनी म्हैसूर राज्यात सुरू केला.
- ई.स. २००४ - माजी भारतीय पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे निधन.
- ई.स. १९४७ - बेल लॅबमध्ये प्रथमत: ट्रांझिस्टरचे प्रदर्शन.
डिसेंबर २२ - डिसेंबर २१ - डिसेंबर २०
संग्रह
डिसेंबर २३ - डिसेंबर २२ - डिसेंबर २१
Wikipedia:दिनविशेष/डिसेंबर २५
डिसेंबर २६:
- ई.स. २००४ - हिंदी महासागरात इंडोनेशियाजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ९.३ तीव्रतेचा भूकंप. यानंतर आलेल्या त्सुनामीत भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, मालदीव, इ. देशात ३,००,०००हून अधिक मृत्युमुखी.
डिसेंबर २५ - डिसेंबर २४ - डिसेंबर २३
- ई.स. १९७९ - सोवियेत संघाच्या सैन्याने अफगाणिस्तानच्या (ध्वज चित्रित) राष्ट्राध्यक्ष हफीझुल्लाह अमीनची हत्या केली व आपले सरकार तेथे बसवले.
डिसेंबर २६ - डिसेंबर २५ - डिसेंबर २४
- ई.स. १९९९ - सपामुर्रात नियाझोवने स्वतःला तुर्कमेनिस्तानचा (ध्वज चित्रित) आजन्म राष्ट्राध्यक्ष घोषित केले.
डिसेंबर २७ - डिसेंबर २६ - डिसेंबर २५
डिसेंबर २८ - डिसेंबर २७ - डिसेंबर २६
- १९४३ - नेताजी सुभाषचंद्र बोसनी अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेर येथे पहिल्यांदा स्वतंत्र भारताचा ध्वज(चित्रित) फडकवला.
डिसेंबर २९ - डिसेंबर २८ - डिसेंबर २७
Wikipedia:दिनविशेष/डिसेंबर ३१