युरो
Wikipedia कडून
युरो हे युरोप मधे वापरले जाणारे चलन आहे. तसेच भारतासह इतर अनेक राष्ट्रांत ते राखीव साठा चलन म्हणूनदेखील वापरले जाते. या चलनासाठी € हे चिन्ह सामान्यतः प्रचलित आहे. तसेच, ISO 4217 (इंग्रजी आवृत्ति) (इंग्रजी आवृत्ति) प्रणालीनुसार युरोचे चिन्ह EUR असे आहे.