वाशीम जिल्हा
Wikipedia कडून
वाशिम जिल्हा १ जुलै १९९८ रोजी स्थापन झाला. जिल्ह्याची लोकसंख्या १०,२०,२१६ इतकी आहे. वाशिम वाकाटकांची राजधानी होती. वाशिमचे प्राचीन नाव वात्सुलगाम आहे. जिल्ह्यातील मुख्य पीके- सोयाबिन, गहू, ज्वारू, बाजरी, तूर, कापूस हे आहेत
जिल्ह्यातील तालुके- कारंजा, मंगरुळपीर, मालेगाव, रिसोड, वाशिम, मनोरा
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- बालाजी मंदीर (वाशिम), श्रीक्षेत्र पोहरादेवी, पद्मतीर्थ शिवमंदीर, अंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदीर, नृसिंह सरस्वती मंदीर (करंजा), सखाराम महाराज मंदीर (रिसोड), चामुंडा देवी
[संपादन] संदर्भ
महाराष्ट्र राज्य | |
---|---|
जिल्हे | नागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशीम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर • |
मुख्य शहरे | • औरंगाबाद • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • पिंपरी चिंचवड • मुंबई • सोलापूर • |