मराठी विकिपीडिया प्रकल्प पाने
Wikipedia कडून
प्रकल्प (सुचालन) |
|
---|---|
मराठी विकिपीडिया प्रकल्प: |
|
मराठी विकिबुक्स सहप्रकल्प: | विकिबुक्स |
मराठी विक्शनरी सहप्रकल्प | विक्शनरी |
मराठी विकिस्त्रोत सहप्रकल्प: | प्रस्तावित प्रकल्प |
मराठी विकिविद्यापीठ सहप्रकल्प: | *विकिविद्यापीठ |
मराठी विकिक्वोट्स सहप्रकल्प: | विकिक्वोट्स |
मराठी विकिकॉमन्स सहप्रकल्प: | Commons:मुखपृष्ठ |
मराठी विकिन्युज सहप्रकल्प: | प्रस्तावित प्रकल्प |
इंग्लिश भाषेतील सहप्रकल्प: | विकिपरॉजेक्ट महाराष्ट्र विकिप्रॉजेक्ट इंडिया इंग्लिश-मराठी भाषांतर |
हिंदी भाषेतील सहप्रकल्प: | हिंदी भाषेतील सहप्रकल्प |
नेपाल भाषेतील सहप्रकल्प | देवनागरी टेम्प्लेट परियोजना |
संस्कृत भाषेतील सहप्रकल्प: | संस्कृत भाषेतील सहप्रकल्प |
मराठी विकिमिडिया सहप्रकल्प: | विकिमिडीया इंडिया चॅप्टर |
इतर मिडियाविकि सहप्रकल्प | |
दक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प | |
साधारणतः विविध विषयास अनुसरून दालन(पोर्टल) व त्यांवर आधारित प्रकल्प पाने असे स्वरूप ईंग्लिश विकिपीडीयावर आहे. मराठी विकिपीडियाच्या निर्वाहाकरीता आणि विविध विषयास अनुसरून प्रकल्प आणि दालन (पोर्टल) सुलभ पणे कार्यान्वित व्हावेत म्हणून मराठी विकिपीडिया प्रकल्प पाने हे नवीन पान तयार केले आहे.
तसेच सुसूत्रीकरण सुलभ व्हावे म्हणून नवीन श्रेणी मराठी विकिपीडिया प्रकल्प सुरू केली आहे.
बहुतेक सदस्य आपण सध्या जास्त करून कोणत्या विषयावर काम करत आहोत किंवा केलं आहे हे सदस्यपानावर लिहिणे पसंत करतात. परंतु काही खास कारण असल्याशिवाय इतर सदस्य तुमच्या सदस्यपानावर येण्याची शक्यता कमी असते.
तुम्ही संबंधित विषयाच्या प्रकल्प पानावर नाव नोंदवणे परस्पर सहकार्याच्या दृष्टीने आणि त्या विषयावर इतर सदस्य काय करत आहेत हे पाहणे सोयीचे होते. तसेच मतभिन्नतेची वेळ आली तर संबंधित विषयाच्या निमित्ताने त्या प्रकल्पात सहभागी सदस्यांत शक्यतो आपापसात सहमती साधणे सोपे होते. निवडक कामे लक्ष्य केंद्रित करून पार पाडता येतात.
वैयक्तिक प्रयत्नांना इतरांचीही मदत मिळावी, नवीन सदस्य गोंधळून न जाता त्यांना त्यांच्या आवडीच्या प्रकल्पांत सहज सहभागी होता यावे म्हणून विकिपीडिया प्रकल्प हे छोटे पाऊल आहे. सर्व प्रथम कोणते प्रकल्प सुरू करावेत हे साधारणतः मतदानाने ठरवले तर कदाचित प्रकल्पांना वेग देता येईल. सदस्यांच्या प्रतिसादांची प्रतीक्षा आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] कार्यान्वित प्रकल्प पाने
- विकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प
- विकिपीडिया:प्रकल्प/वर्ग सुसूत्रीकरण
- विकिपीडिआ:निर्वाह#काळ आणि दिनमानाशी संबंधीत साचे
-
जानेवारी - फेब्रुवारी - मार्च - एप्रिल - मे - जून - जुलै - ऑगस्ट - सप्टेंबर - ऑक्टोबर - नोव्हेंबर - डिसेंबर
[संपादन] प्रस्तावित प्रकल्प पाने
[संपादन] विकिपीडिया इतर निर्वाह
- विकिपीडिया सुसूत्रिकरण आणि नि:संदिग्धीकरण
- विकिकरण प्रकल्प
-
- क्लिन अप
-
- विकिकरण
-
- समसमीक्षा (पिअर रिव्यू)
- उद्देश सदस्य वृद्धी
[संपादन] विकिपीडिया विविध दालन (पोर्टल) कार्यान्वीत करण्या करीता प्रकल्प
[संपादन] कार्यान्वित दालन
[संपादन] प्रस्तावित दालन
- प्रकल्प: शिक्षण
- विकिपीडिया:प्रकल्प/व्यवसाय
- क्रीडा दालन
- मराठी साहित्य,काव्य,विनोद आणि मराठी व्याकरण दालन
- संगणक आणि विज्ञान दालन
- मनोगत दालन
[संपादन] विक्शनरी सहप्रकल्प
मराठी विक्शनरी हा मराठी विकिपीडियाचा सहप्रकल्प आहे.इंग्रजी विकिपीडियावर १५ लाखाहून अधिक लेख उपलब्ध आहेत जे की मराठी भाषेत रूपांतरित करता येऊ शकतात.या मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या भाषांतरणांंकरिता विक्शनरी प्रकल्प एक आधारस्तंभ आहे.
विक्शनरी हा वैशिष्ट्यपूर्ण शब्दकोश प्रकल्प आहे. विकि प्रणालीतील सोपे सुचालन आणि वैविध्यपूर्ण पद्धतीने वर्गीकरणांच्या हाताळणीची क्षमता , अद्वितीय स्वरूपाचे आंतरजालीय शब्दकोश निर्मितीची जनक ठरू शकते.मराठी भाषेच्या अभ्यासकांना सोपे तंत्र उपलब्ध होते.आणि सामान्य जिज्ञासूंकरिता * शब्दक्रीडा दालन विक्शनरी सारखी सुविधापण उपलब्ध केलेली आहे.
विक्शनरी प्रकल्पात सदस्य खाते आधीच उपलब्ध नसेल तर तुम्हाला ते Log in / create account येथे काढता येते.विक्शनरी प्रकल्पात योगदान करू इच्छिणाऱ्यांच्या सोयी साठी *नमुना लेख *विक्शनरी :आदर्श मांडणी क्रम वर्गीकरण आणि भाषा अभ्यास प्रकल्प,आणि * शब्दक्रीडा दालन विक्शनरी उपलब्ध करण्यात आले आहे.
हा प्रकल्प अजून बाल्यावस्थेत आणि सर्व मराठीप्रेमींकडून योगदानाच्या प्रतीक्षेत आहे.
[संपादन] मराठी विक्शनरी आणि मराठी विकिपीडिया आंतरविकि दुवे
- मराठी विक्शनरी लेखाचा दुवा विकिपीडियावर [[wikt:mr:लेखाचे नाव|लेखाचे नाव]] असा द्यावा.
- मराठी विकिपीडियाचा दुवा मराठी विक्शनरीत [[w:mr:लेखाचे नाव|लेखाचे नाव]] असा द्यावा.
- wikt:mr: , w:mr: इत्यादी वरील प्रमाणे फक्त आंतरविकि दुव्यांनाच वापरावे; विक्शनरीतील लेखांना विक्शनरीतल्या विक्शनरीत परस्पर सांधणी करताना विक्शनरीत वापरू नये.
- आपल्याला मराठी विक्शनरीच्या संदर्भात एखादा उपयूक्त लेख मराठी विकिपीडियावर आढळल्यास {{विक्शनरीविहार}}हा साचा महिरपीकंस आणि त्यातील शब्दासहीत नक्कल करून, संबधीत मराठी विकिपीडिया लेखात चिटकवावा.
[संपादन] हे सुद्धा पहा
[संपादन] मराठी भाषेतील 'विकिबुक्स'सहप्रकल्प
मराठी भाषेतील 'मराठी विकिबुक्स'मध्ये आपले स्वागत आहे. 'विकिबुक्स' ही एक मुक्त ग्रंथसंपदा आहे. ही त्याची आवृत्ती आपण घडवू शकता. 'विकिबुक्स'मध्ये लेखांची भर घालण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. सध्या 'मराठी विकिबुक्स'मध्ये लेखांची एकूण संख्या २१ आहे. मराठी भाषाप्रेमींनी ह्या उपक्रमाला हातभार लावल्यास विकिबुक्स लवकरच प्रगती करेल.
भेट दिल्याबद्दल धन्यवाद!
- प्रकल्प:सूची.नमुना लेख.प्रकल्प.चावडी.शुद्धलेखन.आवश्यक.मदत .व्याकरण.मनोगत.मुखपृष्ठ/धूळपाटी
- निवडक ग्रंथ ज्ञानेश्वरी.श्रीमद्भगवद्गीता.गीताई.मनाचे श्लोक.तुकाराम गाथा.हरिपाठ.दासबोध.चांगदेवपासष्टी.अमृतानुभव
- सहप्रकल्पात :इंग्लिश-मराठी भाषांतर.शब्दक्रीडा.
[संपादन] विकिकॉमन्स सामायिक भांडार येथे मराठी भाषेतील मुखपृष्ठ(दालन)
विकिकॉमन्स हे मुक्त संचिकांचे सामायिक भांडार आहे.यातील संचिका विकिपीडियाच्या सर्व भाषिक आणि सहपरकलपात वापरता येतात.विकिकॉमन्स येथे प्रत्येक भाषेतील मुखपृष्ठ(दालन) आहे.तसेच साहाय्य पाने आहेत .
विकिकॉमन्स येथे असेच मराठी मुखपृष्ठ(दालन) आणि Category:Commons-mr बनवण्यात सर्व मराठी विकिकरांचे योगदान हवे आहे. .धूळपाटीपाहा.
- At Wiki Commons मुखपृष्ठ, Marathi Language portal page मुखपृष्ठ is under construction at sandbox.This Marathi Language portal page is also proposed to support commons:Category:Maharashtra and marathi translation of relevant various help pages in category Commons:Category:Commons-mr.
- To get support from Marathi Language Wikipedians this page has been linked here at Marathi Langauge Wikipedia Project page.
[संपादन] इंग्लिश विकिपीडियात महाराष्ट्र दालन
महाराष्ट्र पोर्टल हे इंग्लिश विकिपीडियात महाराष्ट्र विषयक दालन आहे. हे दालन विकिपरॉजेक्ट महाराष्ट्र या प्रकल्पातील सहभागी सद्स्यांकडून व्यवस्थापित केले जाते.
युजर एम आर ही इंग्रजी विकिपीडियातील मराठीभाषक व्यक्तींची युजर कॅटेगरी आहे.Category: Contributors to the Marathi Wikipedia, User mr, User Devaया इंग्लिश विकिपीडियातील मराठी सदस्यांशी संबंधित इतर श्रेणी आहेत.
इंग्रजी विकिपीडियातील मराठी सदस्यांकरिता सदस्यपानावर तसेच चर्चापानावर लावण्याकरिता दोन साचे उपलब्ध आहेत.{{User_interwiki_infoboard_mr}};{{User wikimr}}.
[संपादन] धूळपाट्यांची यादी
लेख बदलताना कच्च्या स्वरूपात [[धूळपाटी/(संबधीत लेखाचे नाव)]] अशा स्वरूपात साठवले जातात.