एप्रिल ११
Wikipedia कडून
एप्रिल ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०० वा किंवा लीप वर्षात १०१ वा दिवस असतो.
मार्च – एप्रिल – मे | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
३० | १ | २ | ३ | ४ | ५ | १ |
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] तेरावे शतक
[संपादन] एकोणिसावे शतक
[संपादन] विसावे शतक
- १९४५ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या सैन्याने बुखेनवाल्ड कॉँसेन्ट्रेशन कॅम्प मधून कैद्यांची मुक्तता केली.
- १९५१ - कोरियन युद्ध - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने जनरल डग्लस मॅकआर्थरकडून सरसेनापतीपद काढून घेतले.
- १९६१ - बॉब डिलनने आपली गायकीची सुरुवात केली.
- १९६५ - अमेरिकेच्या मध्य भागात ५१ टोर्नेडोंचा उत्पात. २५६ ठार.
- १९६८ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष लिन्डन बी. जॉन्सनने ई.स. १९६८च्या नागरी हक्क कायद्यावर सही केली. या कायद्यानुसार घराच्या खरेदी, विक्री, ई. व्यवहारात वंशानुसार भेदभाव करणे कायदेबाह्य ठरले.
- १९७० - अपोलो १३चे प्रक्षेपण.
- १९७९ - युगांडाचा हुकुमशहा ईदी अमीन पदच्युत.
- १९८१ - दक्षिण लंडनच्या ब्रिक्स्टन भागात हिंसा. ६५ नागरिक व ३०० पोलिस जखमी.
[संपादन] एकविसावे शतक
- २००२ - ट्युनिसीयात अल कायदाकडून बॉम्बहल्ला. २१ ठार.
- २००२ - व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझविरुद्ध फसलेला उठाव सुरू.
[संपादन] जन्म
- १४६ - सेप्टिमियस सेव्हेरस, रोमन सम्राट.
- १३५७ - होआव पहिला, पोर्तुगालचा राजा.
- १७५५ - जेम्स पार्किन्सन, इंग्लिश डॉक्टर.
- १९५३ - गाय व्हेरोफ्श्टाट, बेल्जियमचा पंतप्रधान.
[संपादन] मृत्यू
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
- हुआन सांतामारिया दिन - कॉस्टा रिका.
एप्रिल ९ - एप्रिल १० - एप्रिल ११ - एप्रिल १२ - एप्रिल १३ - (एप्रिल महिना)