एप्रिल १२
Wikipedia कडून
एप्रिल १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०१ वा किंवा लीप वर्षात १०२ वा दिवस असतो.
मार्च – एप्रिल – मे | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
३० | १ | २ | ३ | ४ | ५ | १ |
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] सतरावे शतक
- १६०६ - ग्रेट ब्रिटनने युनियन जॅकला आपला अधिकृत ध्वज म्हणून मान्यता दिली.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८६१ - अमेरिकन गृहयुद्ध - दक्षिणेच्या सैन्याने चार्ल्स्टननजीकच्या फोर्ट सम्टरवर हल्ला केला व युद्धास तोंड फुटले.
- १८६४ - अमेरिकन गृहयुद्ध-फोर्ट पिलोची कत्तल - जनरल नेथन बेडफोर्ड फॉरेस्टच्या नेतृत्त्वाखालील दक्षिणेच्या सैन्याने शरण आलेल्या उत्तरेच्या श्यामवर्णीय सैनिकांची कत्तल उडवली.
- १८६५ - अमेरिकन गृहयुद्ध- उत्तरेच्या सैन्याने मोबिल, अलाबामा जिंकले.
- १८७७ - युनायटेड किंग्डमने दक्षिण आफ्रिकेचा ट्रान्सव्हाल प्रांत बळकावला.
[संपादन] विसावे शतक
- १९४५ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डिलानो रूझवेल्टचा अध्यक्षपदी असताना मृत्यु. उपाध्यक्ष हॅरी ट्रुमनची राष्ट्राध्यक्षपदी नेमणूक.
- १९४६ - सिरीयाला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९६१ - सोवियेत संघाचा युरी गागारिन अंतराळात जाणारा प्रथम माणूस झाला.
- १९७५ - ख्मेर रूजने कंबोडियाची राजधानी फ्नॉम पेन्ह जिंकली.
- १९८० - लायबेरियात लश्करी उठाव. सॅम्युएल डोने राज्यसत्ता हाती घेतली.
- १९८१ - स्पेस शटल कोलंबियाचे सर्वप्रथम प्रक्षेपण.
- १९९४ - युझनेटव सर्वप्रथम व्यापारिक स्पॅम ईमेल पाठवण्यात आली.
- १९९७ - भारतीय पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा राजीनामा.
- १९९८ - स्लोव्हेनियात रिश्टर मापनपद्धतीनुसार ५.६ तीव्रतेचा भूकंप.
[संपादन] एकविसावे शतक
- २००२ - व्हेनेझुएलात ह्युगो चावेझविरुद्ध उठाव. पेद्रो कार्मोनाने तात्पुरते अध्यक्षपद घेतले.
[संपादन] जन्म
- इ.स.पू. ४९९ - महावीर, जैन धर्मसंस्थापक.
- १५७७ - क्रिस्चियन चौथा, डेन्मार्कचा राजा.
- १९०२ - लुई बील, नेदरलँड्सचा पंतप्रधान.
[संपादन] मृत्यू
- २३८ - गॉर्डियन पहिला, रोमन सम्राट.
- २३८ - गॉर्डियन दुसरा, रोमन युवराज.
- ३५२ - पोप ज्युलियस पहिला.
- १९४५ - फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष.
- १९६२ - सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरैया, भारतीय अभियंता.
- १९८० - विल्यम आर. टॉल्बर्ट, जुनियर, लायबेरियाचा राष्ट्राध्यक्ष.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
एप्रिल १० - एप्रिल ११ - एप्रिल १२ - एप्रिल १३ - एप्रिल १४ - (एप्रिल महिना)