एप्रिल २४
Wikipedia कडून
एप्रिल २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ११३ वा किंवा लीप वर्षात ११४ वा दिवस असतो.
मार्च – एप्रिल – मे | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
३० | १ | २ | ३ | ४ | ५ | १ |
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] ई.स.पू. बारावे शतक
- ई.स.पू. ११८४ - शहराबाहेर आणुन ठेवलेल्या प्रचंड लाकडी घोडा (ट्रोजन हॉर्स) ट्रॉयच्या सैन्याने कुतुहलापायी आत घेतला. घोड्यात लपलेले ग्रीक सैनिक रात्री बाहेर पडले व दहा वर्षे चाललेल्या ट्रॉयचा वेढा संपवला.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८०० - लायब्ररी ऑफ कॉँग्रेसची स्थापना.
- १८६३ - कीझव्हिलची कत्तल - कॅलिफोर्नियातील कीझव्हिल येथे ५३ स्थानिक अमेरिकन व्यक्तिंची हत्त्या.
[संपादन] विसावे शतक
- १९१५ - आर्मेनियन वंशहत्त्या - कॉन्स्टेन्टिनोपलमध्ये सुरु झालेली आर्मेनियन वंशीय व्यक्तिंचे हत्त्याकंड नंतर ओट्टोमन साम्राज्यभर पसरले.
- १९५५ - बांडुंगची सभा समाप्त. २९ देशांच्या या सभेत पंचशील तत्त्वांचा पुरस्कार केला गेला.
- १९६७ - रशियाचे अंतराळयान सोयुझ १ कोसळले. अंतराळवीर व्लादिमिर कोमारोव्ह मृत्युमुखी.
- १९६८ - मॉरिशियसला संयुक्त राष्ट्रांचे सभासदत्त्व.
- १९७० - चीनचा पहिला मानवनिर्मित उपग्रह डॉँग फँग हॉँग १चे प्रक्षेपण.
- १९७० - गाम्बिया प्रजासत्ताक झाले.
- १९७५ - स्टॉकहोममध्ये बाडर-माइनहॉफ टोळीने पश्चिम जर्मनीची वकीलात उडवली.
- १९८० - ईराणमध्ये ओलिस असलेल्या अमेरिकेच्या नागरिकांना सोडवण्याच्या निष्फळ प्रयासात ८ अमेरिकन सैनिक ठार.
- १९८१ - आय.बी.एम.ने सर्वप्रथम वैयक्तिक संगणक प्रदर्शित केला.
- १९९० - हबल दुर्बीणचेचे प्रक्षेपण.
- १९९३ - आय.आर.एने लंडनच्या बिशप्सगेट भागात बॉम्बस्फोट घडवला.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- १८८९ - सर स्टॅफर्ड क्रिप्स, ब्रिटीश राजकारणी; क्रिप्स मिशनचा नेता.
- १८९७ - मनुएल अव्हिला कामाचो, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२६ - थॉर्ब्यॉम फाल्डिन, स्वीडनचा पंतप्रधान.
- १९७३ - सचिन तेंडूलकर, भारतीय क्रिकेटपटू.
[संपादन] मृत्यू
- १३४२ - पोप बेनेडिक्ट बारावा.
- २००५ - एझेर वाइझमन, इस्रायेलचा पंतप्रधान.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
- प्रजासत्ताक दिन - गाम्बिया.
- वंशहत्त्या स्मृती दिन - आर्मेनिया.
एप्रिल २२ - एप्रिल २३ - एप्रिल २४ - एप्रिल २५ - एप्रिल २६ - (एप्रिल महिना)