एप्रिल १९
Wikipedia कडून
एप्रिल १९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०८ वा किंवा लीप वर्षात १०९ वा दिवस असतो.
मार्च – एप्रिल – मे | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
३० | १ | २ | ३ | ४ | ५ | १ |
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] सोळावे शतक
[संपादन] अठरावे शतक
- १७७५ - अमेरिकन क्रांति - कॉँकॉर्ड व लेक्झिंग्टनची लढाई.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८१० - व्हेनेझुएलाने स्पेनपासून स्वातंत्र्य जाहीर केले.
- १८३९ - १८३९चा लंडनचा तह - बेल्जियम स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्त्वात.
[संपादन] विसावे शतक
- १९०४ - कॅनडातील टोरोंटो शहर आगीत भस्मसात.
- १९०९ - जोन ऑफ आर्कला संत घोषित करण्यात आले.
- १९१९ - अमेरिकेच्या लेस्ली अर्विनने सर्वप्रथम पॅराशुटच्या सहाय्याने विमानातून उडी मारली.
- १९३६ - पॅलेस्टाईनमध्ये उठाव.
- १९६० - दक्षिण कोरियात राष्ट्राध्यक्ष सिंगमन ऱ्ही विरुद्ध विद्यार्थ्यांची निदर्शने.
- १९६१ - पिग्सच्या अखातातील आक्रमण - घुसखोरांचा पराभव.
- १९७१ - सियेरा लिओन प्रजासत्ताक झाले. सियाका स्टीवन्स राष्ट्राध्यक्षपदी.
- १९७१ - रशियाने सर्वप्रथम मानवनिर्मित अंतराळस्थानक सॅल्युत १चे प्रक्षेपण केले.
- १९७८ - लागुमॉट हॅरिस नौरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९८९ - यु.एस.एस. आयोवा या अमेरिकेच्या युद्धनौकेवर स्फोट. ४७ ठार.
- १९९३ - वेको, टेक्सास येथे ब्रांच डेव्हिडीयनच्या इमारतीस आग. ८१ ठार.
- १९९५ - ओक्लाहोमा सिटी येथे आल्फ्रेड पी. मरा फेडरल बिल्डींग मध्ये अमेरिकन अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवला. १६८ ठार.
- १९९९ - जर्मनीची संसद परत बर्लिन येथे.
[संपादन] एकविसावे शतक
- २००० - एअर फिलिपाईन्सचे बोईंग ७३७ जातीचे विमान दाव्हाओ आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले. १३१ ठार.
- २००५ - जोसेफ रॅट्झिंगर पोप बेनेडिक्ट सोळावा या नावाने पोपपदी.
[संपादन] जन्म
- १३२० - पेद्रो पहिला, पोर्तुगालचा राजा.
- १४५२ - फर्डिनांड दुसरा, अरागोनचा राजा.
- १७९३ - फर्डिनांड पहिला, ऑस्ट्रियाचा राजा.
- १८८२ - गेतुइलो व्हार्गास, ब्राझिलचा पंतप्रधान.
- १८९७ - पीटर दी नरोन्हा, भारतीय उद्योगपती.
- १९०३ - इलियट नेस, अमेरिकन पोलिस.
- १९३३ - डिकी बर्ड, ईंग्लिश क्रिकेटपंच.
- १९३६ - विल्फ्रीड मार्टेन्स, बेल्जियमचा पंतप्रधान.
- १९३७ - जोसेफ एस्ट्राडा, फिलिपाईन्सचा अभिनेता व राष्ट्राध्यक्ष.
- १९६८ - म्स्वाती तिसरा, स्वाझीलँडचा राजा.
- १९७५ - जेसन गिलेस्पी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९८७ - मारिया शारापोव्हा, रशियन टेनिस खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- १०५४ - पोप लिओ नववा.
- १३९० - रॉबर्ट तिसरा, स्कॉटलंडचा राजा.
- १५७८ - उएसुगी केन्शिन, जपानी सामुराई.
- १६८९ - क्रिस्टीना, स्वीडनची राणी.
- १८८१ - बेंजामिन डिझरायेली, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९०६ - पियरे क्युरी, फ्रेंच संशोधक, नोबेल पुरस्कार विजेता.
- १९६७ - कॉन्राड अडेनॉउअर, जर्मनीचा चान्सेलर.
- १९७४ - अयुब खान, पाकिस्तानचा पंतप्रधान.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
- प्रजासत्ताक दिन - सियेरा लिओन
एप्रिल १७ - एप्रिल १८ - एप्रिल १९ - एप्रिल २० - एप्रिल २१ - (एप्रिल महिना)