एप्रिल १८
Wikipedia कडून
एप्रिल १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०७ वा किंवा लीप वर्षात १०८ वा दिवस असतो.
मार्च – एप्रिल – मे | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
३० | १ | २ | ३ | ४ | ५ | १ |
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] अकरावे शतक
[संपादन] सोळावे शतक
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८८० - मार्शफील्ड, मिसुरी येथे एफ.४ टोर्नेडो. ९९ ठार, २०० जखमी.
[संपादन] विसावे शतक
- १९०६ - कॅलिफोर्नियात सान फ्रांसिस्को येथे रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.८ तीव्रतेचा भूकंप. यात व यामुळे लागलेल्या आगीत सगळे शहर उद्ध्वस्त. ३,००० ते ६,००० ठार, हजारो जखमी.
- १९१२ - टायटॅनिकमधील वाचलेले ७०६ प्रवासी घेउन आर.एम.एस. कार्पेथिया जहाज न्यूयॉर्कला पोचले.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - पियरे लव्हाल विची फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांच्या १,०००हून अधिक विमानांनी बॉम्बफेक करून जर्मनीतील हेलिगोलँड हे बेट उद्ध्वस्त केले.
- १९४६ - लीग ऑफ नेशन्स विसर्जित.
- १९५४ - गमाल अब्दल नासरने ईजिप्तमध्ये सत्ता बळकावली.
- १९८० - झिम्बाब्वेला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९८३ - बैरुतमध्ये अमेरिकेच्या वकीलातीवर आत्मघातकी हल्ला. अनेक सैनिकांसह ६३ ठार.
- १९९२ - अफगाणिस्तानमध्ये जनरल अब्दुल रशीद दोस्तमने अहमदशाह मसूदशी हातमिळवणी करुन राष्ट्राध्यक्ष नजिबुल्लाह विरुद्ध उठाव केला.
- १९९६ - लेबेनॉनच्या कानामधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतींवर इस्रायेलचा हल्ला. १०२ नागरिक ठार.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- १५९० - अहमद पहिला, ओट्टोमन सम्राट.
- १९०२ - ज्युसेप्पे पेला, इटलीचा पंतप्रधान.
- १९४७ - जेम्स वूड्स, अमेरिकन अभिनेता.
- १९५४ - रिक मोरानिस, केनेडियन अभिनेता.
- १९५८ - माल्कम मार्शल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेटपटू.
[संपादन] मृत्यू
- १९४३ - इसोरोकु यामामोटो, जपानचा दर्यासारंग.
- १९५५ - अल्बर्ट आईनस्टाईन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- २००२ - थॉर हायरडाल, नॉर्वेचा शोधक, मानववंशशास्त्रज्ञ.
- २००४ - रतु सर कामिसेसे मारा, फिजीचा प्रथम पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
- स्वातंत्र्य दिन - झिम्बाब्वे
एप्रिल १६ - एप्रिल १७ - एप्रिल १८ - एप्रिल १९ - एप्रिल २० - (एप्रिल महिना)