धूळपाटी
Wikipedia कडून
सुस्वागतम्मराठी भाषेतील विकिपीडियामध्ये आपले स्वागत आहे. 'विकिपीडिया' हा एक मुक्त ज्ञानकोश प्रकल्प आहे. ही त्याची आवृत्ती आपण घडवू शकता. 'विकिपीडिया' मध्ये लेखांची भर घालण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. नवीन लेख लिहिण्यास उपयुक्त माहिती येथे आहे. सध्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये लेखांची एकूण संख्या ८,९१५ आहे. मराठी भाषाप्रेमींनी ह्या उपक्रमाला हातभार लावल्यास विकिपीडिया लवकरच प्रगती करेल. भेट दिल्याबद्दल धन्यवाद! |
सदरबेळगांव हे दक्षिण महाराष्ट्र आणि वायव्य कर्नाटक या सीमाभागात वसलेले, बेळगांव जिल्हा व बेळगांव विभागाचे प्रशासकीय मुख्यालय असलेले शहर आहे. समुद्रसपाटीपासून २,५०० फूट (७६२ मीटर) उंचीवर वसलेले बेळगांव शहर मार्कंडेय नदीच्या किनार्यावर आहे. येथील हवामान आल्हाददायक असून वनस्पतीजीवन मुख्यतः सदाहरित प्रकारातील आहे. बेळगांव हे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरचे मोठे व्यापारकेंद्र आहे. बेळगांवावरून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात वाद सुरू आहे व प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. शहरातील प्रमुख भाषा मराठी असून कन्नड व कोंकणी भाषादेखील बोलल्या जातात. बेळगांव शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिध्द आहे. येथे देशा-परदेशातून विद्यार्थी शिकायला येतात. बेळगांवात भारतीय सैन्य दलाची अनेक सैनिकी शिक्षणकेंद्रे व भारतीय हवाईदलाचे तळ व कमांडो स्कूल आहेत. मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचे मुख्यालय येथेच आहे. बेळगांवाच्या भौगोलिक स्थानामुळे ब्रिटिशकाळापासूनच हे महत्त्वाचे शहर ठरले आहे. पुढे वाचा...
|
|
थोडक्यात 'विकिपिडीया' प्रकल्पाविषयी'विकिपिडीया' मराठी, हिंदी, संस्कृत आणि पाश्चात्य भाषांसह इतर अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. संपूर्ण सूचीसाठी येथे टिचकी द्या
|
निवेदन
|
विकिपिडीयाचे सहप्रकल्प
|